शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

Samsung Galaxy S24 सिरीज लाँच; अंधाऱ्या खोलीतही क्लिअर फोटो येणार, 12 MP चा सेल्फी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 09:17 IST

याच दिवशी अॅप्पलने सॅमसंगचा जगातील एक नंबरचा ताज काढून घेतला आहे. आता सॅमसंगने Samsung Galaxy S24 सिरीज आणत आपले स्थान परत मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. 

सॅमसंगने बुधवारी रात्री गॅलॅक्सी अनपॅक्ड इव्हेंटचे आयोजन केले होते. यावेळी कंपनीने २०२४ च्या नव्या श्रेणीचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. महत्वाचे म्हणजे याच दिवशी अॅप्पलने सॅमसंगचा जगातील एक नंबरचा ताज काढून घेतला आहे. आता सॅमसंगने Samsung Galaxy S24 सिरीज आणत आपले स्थान परत मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. 

Samsung Galaxy S24 चा सर्वांत महागडा फोन हा Samsung  Galaxy S24 Ultra आहे. यामध्ये 6.8-inch Quad HD+ Dynamic AMOLED 2X Infinity-O डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 1-120Hz असा व्हेरिएबल रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. Corning Gorilla Armor चा वापर करण्यात आला आहे. याद्वारे व्हिज्युअर क्लिएरिटी मिळते, यामुळे ७५ टक्क्यांपर्यंत रिफ्लेक्शन कमी होत आहे. भारतातील किंमती आज जाहीर केल्या जाणार आहेत.

या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 3  प्रोसेसर देण्यात आला आहे. Galaxy S23 Ultra च्या तुलनेत हा फोन १.९ पटींनी जास्त मोठा आहे. यामध्ये 200MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. 12-megapixel अल्ट्रा वाइड एंगल लेंस देण्यात आली आहे. 10MP टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच 50MP चा पेरिस्कोप लेंस देण्यात आली आहे. तसेच 12-megapixel चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 1.4 μm सेंसर देण्यात आला असून कमी लाईटमध्ये देखील आधीच्या तुलनेत ६० टक्के जास्त लाईटमधील फोटो काढता येणार आहेत.

Samsung Galaxy S24 Ultra मध्‍ये Android 14 सह One UI 6.1 ऑपरेटिंग सिस्‍टम आहे. यात 7 जनरेशनपर्यंत OS अपडेट आणि सात वर्षांसाठी सुरक्षा अपडेट मिळतील. कंपनीने नवीन AI फीचरची घोषणा केली आहे. यात रिअल टाइम ट्रान्सलेशन फीचर आहे, जे कॉल आणि मेसेजला सपोर्ट करेल. याशिवाय, हे व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम इत्यादी मेसेजिंग अॅपला देखील सपोर्ट करेल.

टॅग्स :samsungसॅमसंग