शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लाँच होण्याआधीच Samsung Galaxy S22 Ultra स्मार्टफोनचे लीक फोटो झाले व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 16:21 IST

Samsung Galaxy S22 Ultra: सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोन Galaxy S22 Ultra चा एक फोटो ऑनलाईन दिसला आहे. या फोटोनुसार हा फोन Note series च्या स्मार्टफोनसारखा दिसत आहे.

सॅमसंगच्या Galaxy S22 series च्या लाँचची सर्वच चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. ही कंपनीची फ्लॅगशिप सिरीज आहे, ज्यात पॉवरफुल स्मार्टफोन्सचा समावेश आहे. त्यामुळे या आगामी सॅमसंगस्मार्टफोन सीरीजबद्दल सतत नवनवीन माहिती समोर येत असते. आता एक इमेज इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा फोटो सॅमसंगच्या Galaxy S22 सीरीजमधील Samsung galaxy S22 Ultra स्मार्टफोनचा आहे, असा दावा करण्यात आला आहे.  

सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोन Galaxy S22 Ultra चा एक फोटो ऑनलाईन दिसला आहे. या फोटोनुसार हा फोन Note series च्या स्मार्टफोनसारखा दिसत आहे. या फोनमध्ये एक पंच होल असलेला मोठा डिस्प्ले देण्यात येईल. डिस्प्लेमध्ये कर्व कॉर्नर देण्यात आले आहेत. फोनमधील खूप बारीक टॉप बेजल दिसत आहेत. फोटो अस्पष्ट असल्यामुळे या फोनच्या डिस्प्लेची अतिरिक्त माहिती मिळत नाही.  

Samsung Galaxy S22 Ultra चे लीक स्पेक्स  

या फोटोमध्ये Galaxy S22 Ultra स्मार्टफोन S-Pen सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो, असे दिसत आहे. कारण फोटोमध्ये स्मार्टफोनमधील S-Pen स्लॉट दिसत आहे. त्याचबरोबर या USB Type-C पोर्ट आणि बॉटमला अँटीना लाईन्स दिसत आहे. हा डिवाइस मेटल चॅसीससह सादर केला जाईल. Samsung Galaxy S22 Ultra स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. ज्यात 108MP चा मेन कॅमेरा देण्यात येईल. त्याचबरोबर 12MP चा अल्ट्रा-वाईड कॅमेरा, 10MP 3X टेलीफोटो लेन्स आणि 10MP 10X टेलीफोटो लेन्स मिळेल.

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान