शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

सॅमसंगचं Apple च्या पावलावर पाऊल; फ्लॅगशिप फोन्समध्ये ना चार्जर, ना ईयरफोन्स?

By जयदीप दाभोळकर | Updated: January 13, 2021 16:30 IST

यापूर्वी Apple या कंपनीनंही आपल्या नव्या फोनसह चार्जर ईयरफोन देणं केलं होतं बंद

ठळक मुद्देसॅमसंगचे नवे फ्लॅगशिप फोन उद्या होणार लाँच

Samsung ही कंपनी १४ जानेवारीला आपला नवा फ्लॅगशिप फोन लाँच करणार आहे. तसंच अनेक माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार या इव्हेंटमध्ये कंपनी Galaxy S21, Galaxy S21+ आणि Galaxy S21 Ultra 5G हे फोन्स लाँच करण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून समोर येत असलेल्या माहितीदरम्यानच WinFuture.de च्या रिपोर्टमध्ये या मोबाईलचं पॅकेजिंग कसं असेल याबाबत सांगण्यात आलं आहे. यापूर्वी Apple ने देखील आपल्या नव्या फोनसह चार्जर आणि ईयरफोन देणं केलं होतं बंद.रोलँड क्वॉन्टच्या (@rquandt) रिपोर्टमध्ये दोन ईमेजेस दाखवण्यात आल्या आहेत. तसंच Galaxy S21+ आणि Galaxy S21 Ultra 5G च्या रिटेल बॉक्सच्या त्या ईमेज असल्याचा दावा करण्यात आला आहे. दोन्ही बॉक्सचा कलर काळ्या रंगाचा आहे. तसंच याव्यतिरिक्त बॉक्स कंटेंट असलेल्या मार्केटिंग पोस्टरमध्ये यात मोबाईलसोबत काय काय मिळणार हे दाखवण्यात आलं आहे. यानुसार बॉक्समध्ये केवळ स्टार्ट गाईड, युएसबी सी केबल आणि एक सीम इजेक्टर टुल मिळणार आहे.बॉक्समध्ये चार्जर, ईयरफोन्स नाहीया व्यतिरिक्त या रिपोर्टमध्ये चार्जर आणि ईयरफोन्स हे बॉक्स कंटेटच्या रूपात दाखवण्यात आले नाहीत. यापूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार सॅमसंग युनायटेड किंगडम्ससारख्या ठिकाणी चार्जर आणि ईयरफोन्स देणार नसल्याचं म्हटलं होतं. यापूर्वी सॅमसंग किमान AKG ईयरफोन्स तरी बॉक्ससोबत देईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. परंतु रिपोर्टनुसार यात ते कंटेट सामील नसल्याचं समोर आलं आहे. कंपनीनं मात्र अद्याप याबाबत काही माहिती दिलेली नाही.या कलर ऑप्शन्समध्ये मिळू शकतात फोन्सरोलँड क्वॉन्टच्या माहितीनुसार Galaxy S21 सीरिजचे फोन ब्लॅक, व्हाईट, पिंक, पर्पल या कलर्स ऑप्शनमध्ये मिळणार आहेत. तर लीक ईमेजेसमध्ये सांगितल्यानुसार Galaxy S21+ टायटॅनिअम कॅमेरा बंपसह रेड कलरमध्ये येणार आहे. तसंच हा फोन अन्य ५ कलर्स ऑप्शनसह मिळणार आहे. 

टॅग्स :samsungसॅमसंगtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसायApple Incअॅपल