शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Galaxy S21 FE: 8GB RAM सह येतोय Samsung चा दमदार फोन; कमी किंमतीत मिळतील फ्लॅगशिप स्पेक्स  

By सिद्धेश जाधव | Updated: December 18, 2021 18:00 IST

Samsung Galaxy S21 FE: amsung Galaxy S21 FE च्या लाँचला काही आठवडे असताना या फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. यात 8GB RAM, Qualcomm Snapdragon 888 चिपसेट आणि फास्ट चार्जिंग देण्यात येईल.

Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनच्या आतापर्यंत अनेक बातम्या आल्या आहेत. कमी किंमतीती फ्लॅगशिप अनुभव देणारा हा सॅमसंगचा फोन असल्यामुळे कंपनीचे चाहते देखील याची आतुरतेने वाट बघत आहेत. नव्या रिपोर्ट्सनुसार, हा स्मार्टफोन 4 जानेवारीला लाँच केला जाऊ शकतो. आता Samsung Galaxy S21 FE च्या लाँचला काही आठवडे असताना जर्मन पब्लिकेशन WinFuture नं या स्मार्टफोनचे डिटेल स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत. 

Samsung Galaxy S21 FE चे लीक स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी फ्लॅट अ‍ॅमोलेड पॅनल मिळेल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 2340 x 1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. यात अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि Gorilla Glass Victus ची सुरक्षा देण्यात येईल. Galaxy S21 FE स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 12MP चा प्रायमरी कॅमेरा, 12MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 8MP चा टेलीफोटो कॅमेरा मिळेल. तर फ्रंटला 32MP चा सेल्फी शुटर मिळू शकतो. 

या फ्लॅगशिप फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 चिपसेटची पॉवर देण्यात येईल. सोबत 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात येईल. हा फोन IP68 वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ससह बाजारात येईल. या सॅमसंग फोनमधील 4,500mAh ची बॅटरी आणि फास्ट वायर्ड आधारित वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.  

Samsung Galaxy S21 FE ची संभाव्य किंमत 

Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत जर्मनीमध्ये 749 यूरो (सुमारे 64,582 रुपये) असेल, ज्यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात येईल. तर 8GB रॅम 256GB व्हेरिएंटची किंमत 749 यूरो (सुमारे 73,193 रुपये) असू शकते. हा स्मार्टफोन ग्रॅफाइट, ऑलिव्ह, लॅव्हेंडर आणि व्हाईट कलर ऑप्शनमध्ये लाँच केला जाईल.  

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान