शहरं
Join us  
Trending Stories
1
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
2
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
3
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
4
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
5
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
8
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
9
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
10
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
11
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
12
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
13
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
14
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
15
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
16
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
17
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
18
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
19
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
Daily Top 2Weekly Top 5

Smartphone Offers : 75 हजारांचा फोन मिळवा 35 हजारांत; दमदार स्मार्टफोन घेण्यासाठी करा फक्त एवढंच काम...

By सिद्धेश जाधव | Updated: January 12, 2022 18:20 IST

Samsung Galaxy S21 FE 5G फोन लाँचनंतर लगेचच कमी किंमतीत विकत घेण्याची संधी Amazon नं दिली आहे. हा फोन 8GB RAM, 32MP Selfie Camera, Exynos 2100 प्रोसेसर आणि Android 12 सह सादर करण्यात आला आहे. 

Samsung Galaxy S21 FE 5G स्मार्टफोन नुकताच भारतीय बाजारात दाखल झाला आहे. हा बहुप्रतीक्षित फोन 8GB RAM, 32MP Selfie Camera, Exynos 2100 प्रोसेसर आणि Android 12 सह सादर करण्यात आला आहे. लाँच होऊन अजून काही दिवसही झाले नसताना हा सॅमसंगचा फ्लॅगशिप स्मार्टफोन मोठ्या डिस्काउंटसह विकत घेण्याची संधी मिळत आहे. अ‍ॅमेझॉन इंडिया देत असलेल्या थेट डिस्काउंट, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनसनंतर जवळपास 75 हजारांचा हा फोन 35 हजार देऊन घरी आणता येईल.  

Samsung Galaxy S21 FE 5G च्या 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 74,999 रुपये आहे. यावर अ‍ॅमेझॉनकडून 20,000 हजार रुपयांचा थेट डिस्काउंट दिला जात आहे, त्यामुळे याची किंमत 54,999 रुपये झाली आहे. सोबत HDFC बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास तुम्ही अजून 5000 रुपये वाचवू शकता आणि तुमच्याकड्चा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून तुम्ही 14,900 रुपयांची आणखीन बचत करू शकता.  

Samsung Galaxy S21 FE 5G चे स्पेसिफिकेशन्स   

Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी+ डायनॅमिक अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. सॅमसंगचा हा स्मार्टफोन Exynos 2100 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. कंपनीनं यात 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज दिली आहे. Samsung चा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन Android 12 वर आधारित One UI 4.0 वर चालतो.    

Galaxy S21 FE मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चा चा अल्ट्रा वाईड प्रायमरी कॅमेरा, 12MP ची सेकंडरी लेन्स आणि 8MP चा टेलीफोटो सेन्सर मिळतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह येणारा हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. तसेच यात फोन स्टीरियो स्पिकर आणि IP68 रेटिंग देण्यात आली आहे.पॉवर बॅकअपसाठी यात 4,500mAh ची बॅटरी 25W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.    

हे देखील वाचा:

OnePlus लवर्सना जोरदार झटका! कंपनीनं बंद केला लोकप्रिय स्मार्टफोन; उरले फक्त काही हँडसेट

Laptop Under 25000: खूप कमी किंमतीत धमाकेदार फीचर्स असलेले HP आणि Lenovo चे लॅपटॉप; विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान