शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

सॅमसंगच्या या दमदार 5G फोनवर 4,000 रुपयांचा डिस्काउंट; अतिरिक्त डिस्काउंटसाठी बँक ऑफर्सची घोषणा 

By सिद्धेश जाधव | Updated: October 2, 2021 17:37 IST

Amazon Great Indian Sale Offers: अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल अंतर्गत Samsung Galaxy M32 वर 4000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे, तसेच HDFC बँकेच्या कार्डवरून अतिरिक्त डिस्काउंट मिळवता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी M सीरीजमधील 5G स्मार्टफोन Galaxy M32 वर 4,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. ही सूट अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल अंतर्गत दिली जाईल. त्यामुळे 20,999 रुपयांच्या किंमतीत सादर झाला हा फोन 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच HDFC बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास 1500 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळू शकतो.  

Samsung Galaxy M32 चे स्पेसिफिकेशन्स   

Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ इनफिनिटी ‘व्ही’ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक 60 हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करणारा TFT डिस्प्ले आहे, जो Corning Gorilla Glass 5 प्रोटेक्शनसह येतो. हा अँड्रॉइड 11 ओएसवर आधारित OneUI 3.1 वर चालतो. या फोनमध्ये MediaTek Dimensity 720 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात हा फोन 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसह लाँच झाला आहे. या फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 1टीबी पर्यंत वाढवता येते.   

सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड लेन्स, 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.    

कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5G, 4G LTE, ड्युअल-बॅंड Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, USB Type-C port, आणि 3.5mm जॅक असे ऑप्शन देण्यात आले आहेत. या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. 

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनamazonअ‍ॅमेझॉनAndroidअँड्रॉईड