शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

25 ऑगस्टला येणार सॅमसंगचा स्वस्त 5G स्मार्टफोन; अ‍ॅमेझॉनवरून होणार Samsung Galaxy M32 ची विक्री 

By सिद्धेश जाधव | Updated: August 19, 2021 15:04 IST

Samsung Galaxy M32 5G: आगामी Samsung Galaxy M32 स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन इंडियावर लिस्ट करण्यात आला आहे. गॅलेक्सी A32 5G प्रमाणे या स्मार्टफोनमध्ये देखील मीडियाटेकची Dimensity 720 SoC दिली जाऊ शकते.

कालच सॅमसंगने आपला बजेट स्मार्टफोन Galaxy A03s भारतात सादर केला होता. हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. या सॅमसंग फोनची प्रारंभिक किंमत 11,499 रुपये ठेवण्यात आली आहे. आज Samsung च्या आगामी 5G फोनची बातमी समोर आली आहे. कंपनी आपला नवीन फोन Samsung Galaxy M32 5G नावाने 25 ऑगस्टला लाँच करणार आहे. ही माहिती सॅमसंगने दिली आहे, तसेच हा स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन इंडियावर देखील लिस्ट करण्यात आला आहे.  

Samsung Galaxy M32 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy M32 5G चे स्पेक्स मोठ्या प्रमाणावर गॅलेक्सी A32 5G सारखे आहेत, त्यामुळे हा एक रीब्रँडेड स्मार्टफोन असू शकतो. या फोनमध्ये 16.5cm चा एचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. गॅलेक्सी A32 5G प्रमाणे या स्मार्टफोनमध्ये देखील मीडियाटेकची Dimensity 720 SoC दिली जाऊ शकते. अ‍ॅमेझॉन इंडियानुसार हा Android 11-आधारित OneUI 3 वर चालेल. 

Samsung Galaxy M32 5G मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यात मुख्य कॅमेरा 48MP चा असेल, त्याचबरोबर 8MP ची अल्ट्रावाईड लेन्स, 5MP चा मॅक्रो सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. गॅलेक्सी ए32 प्रमाणे यात 13MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या फोनमधील 5000 एमएएचची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते.  

टॅग्स :samsungसॅमसंगamazonअ‍ॅमेझॉनSmartphoneस्मार्टफोन