शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह येऊ शकतो Samsung Galaxy M22; लाँचपूर्वी फीचर्सचा खुलासा 

By सिद्धेश जाधव | Updated: July 15, 2021 13:10 IST

Samsung Galaxy M22 specifications: Samsung Galaxy M22 मध्ये इन्फिनिटी यु नॉच दिसत आहे. तसेच फोनच्या मागे चौरसाकृती कॅमेरा मॉड्यूल आहे.

सॅमसंगच्या मिड रेंज स्मार्टफोन Samsung Galaxy M22 चे स्पेसिफिकेशन आणि रेंडर फोनच्या अधिकृत लाँचपूर्वीच लीक झाले आहेत. गीकबेंच आणि इतर सर्टिफिकेशन वेबसाईट्सनंतर आता Dealntech  वेबसाइटवर या फोनची नवीन माहिती समोर आली आहे. लीक झालेल्या फोनची डिजाइन Galaxy A22 सारखी दिसत आहे.  

Samsung Galaxy M22 मध्ये इन्फिनिटी यु नॉच दिसत आहे. तसेच फोनच्या मागे चौरसाकृती कॅमेरा मॉड्यूल आहे. हा एक क्वाड कॅमेरा सेटअप आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली एक एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे. फोनच्या तळाला टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि स्पिकर ग्रिल आहे. 

Samsung Galaxy M22 चे संभाव्य स्पेसिफिकेशन 

सॅमसंग गॅलेक्सी M22 च्या लीक स्पेसिफिकेशन्सनुसार, या आगामी सॅमसंग स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G80 चिपसेट देण्यात येईल. तसेच फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB बिल्ट-इन स्टोरेज असेल. गॅलेक्सी M22 मध्ये 6.5-इंचाचा एचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह दिला जाऊ शकतो.  

सॅमसंग गॅलेक्सी M22 मधील क्वाड-कॅमेरा सेटअपमध्ये 48MP चा मुख्य सेन्सर, 8MP चा अल्ट्रावाईड सेन्सर, 2MP चा मॅक्रो सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर 13MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या फोनमध्ये 25W फास्ट-चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी मिळू शकते.  

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड