शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

6,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह 21 जुलैला लाँच होऊ शकतो Samsung Galaxy M21 2021 Edition 

By सिद्धेश जाधव | Updated: July 16, 2021 19:09 IST

Samsung Galaxy M21 2021 Edition: Samsung Galaxy M21 2021 Edition स्मार्टफोन 21 जुलैला दुपारी 12 वाजता लाँच होऊन शॉपिंग साईट अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.  

Samsung ने आज अधिकृतपणे Samsung Galaxy M21 2021 Edition ची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन येत्या 21 जुलैला भारतात लाँच केला जाईल. हा स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच केलेल्या Samsung Galaxy M21 स्मार्टफोनचा अपग्रेड व्हर्जन असेल अशी अपेक्षा आहे. Samsung Galaxy M21 2021 Edition स्मार्टफोन 21 जुलैला दुपारी 12 वाजता लाँच होऊन शॉपिंग साईट अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.  

Samsung Galaxy M21 2021 Edition ची डिजाईन 

या आगामी सॅमसंग स्मार्टफोनमध्ये ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले डिजाईन देण्यात येईल. या फोनमधील स्क्रीनच्या तिन्ही कडा बेजललेस असतील परंतु खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात येईल. फोटोमध्ये फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिसत आहे. हा कॅमेरा सेटअप वरच्या बाजूला डावीकडे वर्टिकल शेपमध्ये आहे.  

Samsung Galaxy M21 2021 Edition चे स्पेसिफिकेशन्स 

सॅमसंग गॅलेक्सी एम21 2021 एडिशनची घोषणा करताना कंपनीने सांगितले कि हा मोबाईल फोन 6,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करेल. तसेच या फोनच्या बॅक पॅनलवरील रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर असेल. Samsung Galaxy M21 2021 Edition मध्ये 6.4 इंचाचा फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळणार आहे.  

टॅग्स :samsungसॅमसंगamazonअ‍ॅमेझॉनSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान