शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

6000mAh बॅटरी असलेल्या Samsung स्मार्टफोनवर मिळतेय मोठी सवलत; फोनमध्ये 48MP चा कॅमेरा  

By सिद्धेश जाधव | Updated: January 1, 2022 18:36 IST

Samsung Galaxy M21 2021 Edition: Samsung Galaxy M21 2021 Edition चा 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Samsung चा बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Galaxy M21 2021 Edition अजून स्वस्त झाला आहे. अ‍ॅमेझॉन इंडियावर या फोनच्या खरेदीवर 1,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. ऑफर अंतर्गत या फोनचा 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

1 हजार रुपयांचा कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करावा लागेल. तसेच जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही आणखीन 12,300 रुपये वाचवू शकता. फोनच्या खरेदीवर कंपनी 6 महीने स्क्रीन रिप्लेसमेंट मोफत देत आहे.  

Samsung Galaxy M21 2021 Edition चे स्पेसिफिकेशन  

Samsung Galaxy M21 2021 Edition मध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 19.5:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1080 x 2340 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या फोनमध्ये सॅमसंगचाच एक्सनॉस 9611 चिपसेट आणि माली जी72 जीपीयू आहे. हा सॅमसंग फोन अँड्रॉइड 11 आधारित सॅमसंग वन युआयवर चालतो.    

Samsung Galaxy M21 2021 Edition मध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा मिळत आहे. यात 48-मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 5-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 8-मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी या सॅमसंग फोनमध्ये 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंगसह 6,000एमएएचची बॅटरी मिळते.

टॅग्स :samsungसॅमसंगAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन