शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सॅमसंगच्या A सीरिजमध्ये मिळू शकतो 108MP कॅमेरा; Samsung Galaxy A73 चा स्पेसिफिकेशन्स लीक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 12:37 IST

Samsung Galaxy A73 स्मार्टफोन ‘A’ सीरिजमधील पहिला फोन असेल जो 108MP च्या मुख्य सेन्सरसह सादर केला जाऊ शकतो.  

Samsung च्या ‘ए’ सीरिजमधील Galaxy A52s 5G स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात सादर करण्यात आला होता. आता या सीरिजमधील आगामी स्मार्टफोन्सची माहिती समोर येऊ लागली आहे. एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे कि, कंपनी पुढल्या वर्षी Galaxy A Series लाइनअपमध्ये OIS सपोर्ट देण्याची योजना बनवत आहे. तसेच Galaxy A73 हा फोन कंपनीच्या A सीरीजमधील पहिला स्मार्टफोन असेल जो 108MP च्या कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.  

Samsung Galaxy A73  स्मार्टफोन 108 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेरा असलेल्या कॅमेरा सेटअपसह सादर केला होऊ शकतो. हा सेन्सर आतापर्यंत कंपनीच्या फ्लॅगशिप सीरिजमध्ये बघायला मिळाला आहे. ए सीरिजमधील Galaxy A72 मध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा कंपनीने दिला होता. त्यामुळे नवीन सेन्सर नक्कीच एका अपग्रेडचे काम करेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी Galaxy A73 स्मार्टफोन 2022 च्या पूर्वार्धात सादर करू शकते.  

Samsung Galaxy A73 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

या आगामी फोनच्या स्पेसीफाकेशन्सची अजूनतरी कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही. परंतु सीरिजचा इतिहास पाहता यात Snapdragon 7-series चा चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच यात 8GB RAM सह 128GB इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. Galaxy A72 प्रमाणेच Samsung Galaxy A73 मध्ये देखील AMOLED डिस्प्ले मिळू शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट जास्त असेल. यात फास्ट चार्जिंगला सपोर्टसह मोठी बॅटरी मिळेल. हा फोन Android 12 OS बेस्ड सॅमसंग वनयुआयवर चालेल. आगामी काळात लिक्स आणि रिपोर्ट्समधून Galaxy A73 च्या इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर येईलच.  

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोन