शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

50MP कॅमेरा अन् 5000 mAh बॅटरी; Samsung ने लॉन्च केले बजेट 5G फोन्स, किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 19:03 IST

Samsung ने Galaxy A25 आणि A15 5G लॉन्च केले आहेत. जाणून घ्या फोनचे फीचर्स...

Samsung Galaxy A25 5G and Galaxy A15 Launch: सैमसंग ने दो नए स्मार्टफोन्स लॉन्च कर दिए हैं. दोनों ही मिड रेंज सेगमेंट में दमदार फीचर्स के साथ आते हैं. इसमें आपको Super AMOLED स्क्रीन, 50MP के मेन लेंस वाला कैमरा सेटअप और 5000mAh की बैटरी जैसे दमदार फीचर्स मिलते हैं. आइए जानते हैं इन स्मार्टफोन्स की कीमत और दूसरी डिटेल्स.

Samsung ने आपल्या A-सीरीजमध्ये दोन नवीन स्मार्टफोन- Galaxy A25 आणि Galaxy A15 5G लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स Galaxy A23 5G आणि Galaxy A14 5G चे सक्सेसर असतील. नवीन डिव्हाइसमध्ये Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, यात 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल.

Samsung Galaxy A25 5G, A15 5G ची किंमतसॅमसंगने या दोन्ही स्मार्टफोन्सला ब्लॅक, ब्लू आणि यलो कलरमध्ये लॉन्च केले आहे. Samsung Galaxy A17 5G च्या बेस व्हेरिएंटंची किंमत 19,999 रुपये आहे. तर Galaxy A25 5G ची किंमत 26,999 रुपयांपासून सुरू होते. या दोन्ही स्मार्टफोन्सवर 3000 रुपयांचा अॅडिशनल कॅशबॅक SBI कार्डवर मिळतोय. 

Samsung Galaxy A25 5G चे स्पेसिफिकेशन्ससॅमसंगने या फोनमध्ये 6.5-inch Super AMOLED डिस्प्ले दिला आहे, जो Infinity U डिझाईन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1000 Nits च्या पीक ब्राइटनेससह येतो. तसेच, यात सॅमसंगचे Exynos 1280 प्रोसेसर मिळेल. हा फोन 6GB/8GB RAM आणि 128GB स्टोरेज कॉन्फिग्रेशनसह येतो.

फोन Android 13 पर बेस्ड One UI 5 सोबत येईल. तसेच, यात 50MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. फ्रंटमध्ये 13MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची दमदार बॅटरी आणि 25W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.

Galaxy A15 5G चे स्पेसिफिकेशन्स या हँडसेटमध्ये 6.5-inch चा Super AMOLED डिस्प्ले दिला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. यात MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर मिळेल आणि हा फोन 8GB RAM आणि 256GB स्टोरेज ऑप्शनमध्ये मिळेल. यात 50MP + 5MP + 2MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. तसेच, 13MP के फ्रंट कॅमेरा मिळेल. हा फोनदेखील 5000mAh बॅटरी आणि 25W चार्जिंग सपोर्टसह मिळेल.

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसाय