शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Samsung ची जबरदस्त ऑफर, अवघ्या ४४ रुपयांच्या EMI मध्ये खरेदी करा 5G फोन; जाणून घ्या डील...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 11:09 IST

Samsung EMI Offer: सॅमसंग कंपनीनं नुकतेच दोन नवे 5G स्मार्टफोन लॉन्च केले. Samsung Galaxy A14 5G आणि Galaxy A23 5G हे दोन फोन तुम्ही ऑनलाइन खरेदी करू शकता.

Samsung EMI Offer: सॅमसंग कंपनीनं नुकतेच दोन नवे 5G स्मार्टफोन लॉन्च केले. Samsung Galaxy A14 5G आणि Galaxy A23 5G हे दोन फोन तुम्ही ऑनलाइन खरेदी करू शकता. तसंच हे फोन ऑफलाइन तर उपलब्ध आहेतच. सध्या या दोन्ही फोन्सवर जबरदस्त ऑफर कंपनी देत आहे. तुम्ही हे दोन्ही फोन अगदी कमी किमतीत विकत घेऊ शकणार आहात. कंपनीनं Finance+ योजनेची घोषणा केली आहे. याअंतर्गत तुम्ही स्मार्टफोन परवडणाऱ्या EMI पर्यायात विकत घेऊ शकता. 

सॅमसंग इंडियाचे सीनिअर डायरेक्टर आणि हेड ऑफ मार्केटिंग आदित्य बब्बर यांनी या योजनेबाबत माहिती दिली आहे. Samsung Galaxy A14 फोन यूझर्स सध्या १४,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकतात. ग्राहक हा 5G फोन आता प्रतिदिन ४४ रुपये किंवा १३२० रुपयांच्या मासिक EMI वर खरेदी करू शकतात, अशी माहिती बब्बर यांनी दिली. या फोनची लॉन्चवेळीची किंमत १६,४९९ रुपये इतकी होती. पण सध्या फोनवर १५०० रुपयांचा डिस्काऊंट ऑफर केला आहे. ग्रँड रिपब्लिक डे ऑफर अंतर्गत सॅमसंगच्या या फोनवर १५०० रुपयांचा इन्स्टंग कॅशबॅक ऑफर केला आहे. 

दुसरीकडे Galaxy A23 5G फोन तुम्ही १९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकणार आहात. यावर २ हजार रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक देण्यात येत आहे. तसंच १ हजार रुपयांचा डिस्काऊंट Shop App Welcome वाउचरच्या माध्यमातून मिळत आहे. तसंच हा फोनही तुम्ही EMI वर खरेदी करू शकता. 

फोनची वैशिष्ट्य कोणती?Galaxy A14 5G तीन कॉन्फिग्रेशनमध्ये उपलब्ध आहे. तसंच तीन रंगात उपलब्ध आहे. यात ६.६ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह उपलब्ध आहे. यात 50MP+2MP+2MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 8GB RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेज पर्याय उपलब्ध आहे. फोनचा स्टोरेजला मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्यानं वाढता येऊ शकतं. 

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोन