शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पासवर्ड असा ठेवा लक्षात, कामात यश देणारे लाइफ स्किल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 10:38 IST

कोणतेही काम करताना सतत शिकणे, आपल्यात सुधारणा करणे महत्त्वाचे असते.

संकलन : सुमंत अयाचित, मुख्य उपसंपादक

माइंडफुलनेस- एखादा सहकारी आपली कल्पना चारचौघांत शेअर करतो आणि आपल्याला श्रेय देत नाही. त्यावेळी काय कराल? येथे माइंडफुलनेस कामाचा आहेघडणाऱ्या घटनांवर तत्काळ प्रतिसाद  देता भावनिक प्रतिसाद देण्याची  कोणतीही घटना निष्पक्षपणे पाहण्याची क्षमता.

लवचिकता- धक्के हे जीवनाचा भाग आहेततुम्ही त्यांना कसे प्रतिसाद देता ते महत्त्वाचे आहेअधिक लवचिक होण्यासाठी अधिक अनुभव घ्या. तुमच्या चुकांमधून शिकण्यावर आणि त्यापासून पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करा.

सर्वोच्च कामगिरी-दैनंदिन कामांमध्ये सर्वोच्च आणि सर्वोत्तमतेचा समतोल राखणे आवश्यक असते. इतर कामे बाजूला ठेवून प्रमुख कामावर लक्ष केंद्रित करा. लक्ष केंद्रित करण्याचा मार्ग कोणता, हे मात्र प्रत्येकाला शोधावे लागणार आहे.

सहवेदना- जो कोणी सहवेदना दाखवण्याची क्षमता आपल्या सुधारणेसाठी वापरतो तो अधिक आनंदी होतो. सहवेदना म्हणजे स्वत:ला दुसऱ्याच्या जागी ठेवण्याची आणि त्याला कसे वाटेल, हे पाहण्याची क्षमता. जेव्हा तुम्ही मदतीसाठी तयार असता, तेव्हा तुम्ही हवेहवेसे होता.

जिज्ञासूपणा- सतत चौकस राहा. आज व्यवसायात कोणती कौशल्ये लागतात आणि बदल कसे घडताहेत, हे जाणून घ्या. जिज्ञासू लोकांनी जगातील सर्वांत कठीण समस्या सोडवल्या आहेत.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान