शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जिओने 98 आणि 149 चे प्लॅन पुन्हा आणले; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 13:07 IST

आययुसीमुळे सुरु झालेल्या वादाने कंपन्यांमध्ये पुन्हा टेरिफची स्पर्धा तीव्र केली आहे.

मुंबई : आययुसीमुळे सुरु झालेल्या वादाने कंपन्यांमध्ये पुन्हा टेरिफची स्पर्धा तीव्र केली आहे. रिचार्जमध्ये 40 टक्के वाढ केल्यानंतर व्होडाफोन, एअरटेलसहजिओने नरमाईची भूमिका घेतली आहे. अन्य नेटवर्कवर बोलण्यासाठई ग्राहकांकडून ६ पैसे प्रति मिनिट आकारले जाणार होते. यामुळे कंपन्यांनी रिचार्ज वाढविली होती. मात्र ग्राहक नाराज झाल्याने पुन्हा अनलिमिटेड मोफत कॉलिंग देऊ केले आहे. 

यामुळे या कंपन्यांना नाकीनऊ आणणारी रिलायन्सची कंपनी जिओने पुन्हा त्यांचे 98 आणि 149 रुपयांचे प्लॅन लाँच केले आहेत. यामुळे पुन्हा ही स्पर्धा वाढणार आहेत. जिओने हे प्लॅन जरी आणले असले तरीही त्या प्लॅनची वैधता कमी केली आहे. म्हणजेच आधी 28 दिवसांचे रिचार्ज होते. आता यामध्ये दिवस कमी करण्यात आले आहेत. 

जिओच्या 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय काय?जिओच्या 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये दर दिवसाला 1 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच कंपनी जिओ टू जिओ नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंग देणार आहे. दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी कंपनी 300 एफयुपी मिनिट देणार आहे. याशिवाय ग्राहक जिओची अॅपही मोफत वापरू शकणार आहेत. केवळ एक बदल म्हणजे या प्लॅनची मुदत 24 दिवसांची म्हणजेच 4 दिवस कमी करण्यात आले आहेत. हा एक बदल वगळता जुन्या प्लॅनप्रमाणेच सारे काही असणार आहे. 

जिओच्या 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय काय?जिओच्या 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 2 जीबीचा डेटा मिळणार आहे. याशिवाय ग्राहक जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉल करू शकणार आहेत. मात्र, अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत. या व्हऊचरची सुरुवात 10 रुपयांपासून होत आहे. या 98 रुपयांच्या प्लॅनची मुदत 28 रुपये आहे.

याशिवाय जिओने 199 रुपयांपासून अन्य प्लॅन लाँच केले आहेत. यामध्ये 1.5 जीबी डेटा आणि 28 दिवसांची मुदत मिळणार आहे. तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिट मिळणार आहेत. तसेच 399 रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना रोजचा 1.5 जीबी डेटा मिळतो. तसेच अन्य नेटवर्कवर 2000 मिनिट मोफत मिळणार असून 56 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. हे दोन्ही प्लॅन कंपनीने 6 डिसेंबरला लागू केले आहेत. 

टॅग्स :JioजिओVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाAirtelएअरटेल