शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Realme X9 Pro चे स्पेसिफिकेशन्स आले समोर; जाणून घ्या किंमत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 14:52 IST

Realme X9 Pro specs: Realme X9 Pro स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या स्मार्टफोनमध्ये 4,500mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात येईल. 

लाँचपूर्वी पुन्हा एकदा Realme X9 Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत समोर आली आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन येत्या काही महिन्यांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. हा फोन MediaTek Dimensity 1200 चिपसेट, FHD+ 90Hz डिस्प्ले आणि 108MP कॅमेऱ्यासह सादर केला जाऊ शकतो, असे मार्चमध्ये या स्मार्टफोनबाबत आलेल्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते. आता पुन्हा एकदा Realme X9 Pro स्मार्टफोनबाबत माहिती समोर आली आहे जी आधीच्या स्पेसिफिकेशन्सपेक्षा  वेगळी आहे.  (Realme x9 pro specifications and price leaked before launch)

Realme X9 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

Realme X9 Pro स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा Samsung E3 Super AMOLED डिस्प्ले देण्यात येईल. रियलमीचा हा फोन Qualcomm Snapdragon 870 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन LPDDR4x RAM आणि UFS 3.1 स्टोरेजसह सादर केला जाईल. तसेच, या स्मार्टफोनमध्ये 4,500mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात येईल. 

Realme X9 Pro स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात, 50MP Sony IMX766 मुख्य कॅमेरा, 16MP अल्ट्रा वाइड लेंस आणि 2MP B&W सेन्सर असेल. तसेच, फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल.  

Realme X9 Pro ची किंमत 

Realme X9 Pro स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये सादर केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनचा छोटा व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह 2,699 CNY (अंदाजे 30,900 रुपये) मध्ये सादर केला जाईल. तर 12GB+256GB स्टोरेज मॉडेल 2,999 CNY (अंदाजे 34,345 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो. 

टॅग्स :realmeरियलमीtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन