शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

12GB रॅम असलेला Realme X7 Max 5G झाला भारतात लाँच; आजपासून घेता येईल विकत  

By सिद्धेश जाधव | Updated: June 4, 2021 11:45 IST

Realme X7 Max 5G Sale: Realme X7 Max 5G भारतात 12GB RAM आणि MediaTek Dimensity 1200 5G चिपसेटसह लाँच केला गेला आहे. 

Realme ने काही दिवसांपूर्वी भारतात Realme X7 Max 5G लाँच केला होता. या फोनमध्ये 12जीबी रॅम आणि मीडियाटेक डायमनसिटी 1200 चिपसेट देण्यात आला आहे. रियलमी एक्स7 मॅक्सची किंमत 26,999 रुपयांपासून सुरु होते आणि हा आज म्हणजे 4 जूनपासून ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. (Realme X7 Max 5G price will start from 26,999 Rs.) 

Realme X7 Max 5G ची किंमत  

रियलमी एक्स7 मॅक्स 5जी भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनचा छोटा व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. यातील 8GB + 128GB मॉडेल 26,999 रुपये तर 12GB + 256GB मॉडेल 29,999 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. 

Realme X7 Max 5G चे स्पेसिफिकेशन्स 

रियलमी एक्स7 मॅक्स 5जी फोन कंपनीने 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच केला गेला आहे. यात 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळतो. फोन अँड्रॉइड 11 ओएसवर लाँच झाला आहे. तर प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेकचा डायमनसिटी 1200 चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये 7 5G बॅंड आहेत.  

रियलमी एक्स7 मॅक्स 5जीमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा मुख्य सेंसर देण्यात आला आहे. सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आह. या फोनसेल्फसेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. 

Realme X7 Max 5G मध्ये 4,500एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हि बॅटरी 50W SuperDart Charge टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.  

टॅग्स :realmeरियलमीAndroidअँड्रॉईडSmartphoneस्मार्टफोन