शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

Flipkart Realme Days Sale: 17 हजार रुपयांच्या डिस्कॉउंटसह विकत घेता येणार हा रियलमी 5G स्मार्टफोन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 16:50 IST

Flipkart Realme Days Sale 5 जुलै ते 9 जुलै दरम्यान सुरु राहतील. यात अनेक रियलमी स्मार्टफोन्सवर मोठा डिस्काउंट देण्यात येत आहे. 

फ्लिपकार्टवर Realme Days Sale ची सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये अनेक रियलमीस्मार्टफोन्स स्वस्तात विकत घेता येत आहेत. यातील बेस्ट डील म्हणजे Realme X50 Pro 5G वर मिळणारा सुमारे 17 हजार रुपयांचा डिस्काउंट. 5 जुलै ते 9 जुलै दरम्यान हा स्मार्टफोन या डिस्काउंटसह फ्लिपकार्ट आणि रियलमी इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवरून विकत घेता येईल.  (realme days live on flipkart smartphones listed at heavy discounts)

किंमत आणि ऑफर्स 

Realme X50 Pro 5G स्मार्टफोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलवर 17,000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. 44,999 रुपयांमध्ये लाँच झालेला हा व्हेरिएंट फ्लिपकार्टवर 30,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर हा फोन SBI क्रेडिट कार्डच्या माध्यमातून विकत घेतल्यास तुम्हाला 10 टक्क्यांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. Realme X50 Pro 5G तीन व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे.  

Realme X50 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Realme X50 Pro मध्ये 2400 × 1080 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.44 इंचचा फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. या रियामली स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 10 आधारित रियलमी युआय देण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी Realme X50 Pro एड्रेनो 650 जीपीयूसह बाजारात आला आहे. 

Realme X50 Pro मध्ये फोटोग्राफीसाठी 6 कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 2 मेगापिक्सलची पोट्रेट लेंस देण्यात आली आहे. तसेच हा फोनमध्ये 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे. या रियलमी स्मार्टफोनमध्ये 4,200एमएएचची बॅटरी 65W SuperDart Charge टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनFlipkartफ्लिपकार्टAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान