शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

7 हजारांच्या डिस्काउंटसह Realme चा फाडू फोन; हँडसेटमध्ये 12GB RAM आणि 64MP चा शानदार कॅमेरा

By सिद्धेश जाधव | Updated: January 28, 2022 19:29 IST

Realme X2 Pro Price And Discount: Realme X2 Pro फोन 12GB RAM, 64MP कॅमेरा, 50W फास्ट चार्जिंग, 90Hz रिफ्रेश रेट आणि स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट अशा स्पेक्ससह बाजारात आला आहे.

Realme X2 Pro स्मार्टफोनवर 7 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. हा एक कुपन डिस्काउंट आहे त्यामुळे फोन खरेदी करण्याआधी तुम्हाला कुपन इनेबल करावं लागेल. हा फोन 12GB RAM, 64MP कॅमेरा, 50W फास्ट चार्जिंग, 90Hz रिफ्रेश रेट आणि स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट अशा स्पेक्ससह बाजारात आला आहे.  

7 हजारांचा डिस्काउंट फोनच्या 12GB RAM आणि 256GB स्टोरेज ऑप्शनवर दिला जात आहे. ज्याची किंमत 35,999 रुपये आहे. परंतु या सावलीतीनंतर हा फोन 28,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच जर तुम्ही MobiKwik द्वारे पेमेंट केलं तर तुम्हाला 500 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक देखील मिळेल. या ऑफरसह फोन तुम्हाला रियलमीच्या अधीकृत वेबसाईटवर विकत घेता येईल.  

Realme X2 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

Realme X2 Pro मध्ये 6.5 इंचाचा फुलएचडी सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 135 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 9 आधारित कलरओएस 6.1 वर चालतो. आणि यात ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855+ चिपसेट देण्यात आला आहे.  

Realme X2 Pro स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा प्रायमरी सेन्सर, 13MP ची टेलीफोटो लेन्स, 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि एक मॅक्रो कॅमेरा आहे. फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. तसेच पावर बॅकअपसाठी 50 वॉट स्पीडसह 4,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

हे देखील वाचा:

स्मार्टफोनला कव्हर वापरताय? त्याचे तोटेही अनेक आहेत, समजल्यावर काढून टाकाल...

खुशखबर! फेस अनलॉक फिचरमध्ये मोठा बदल; फेस मास्क लावून देखील फोन होणार अनलॉक, असं येईल वापरता

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोन