शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
2
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
3
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
4
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
5
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
6
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
7
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
8
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
9
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
10
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
11
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी!
12
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
13
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
14
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
15
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
16
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
17
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
18
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
19
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
20
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट

फक्त 1,299 रुपयांमध्ये रियलमी फिचर फोन सादर; Dizo Star देणार का Jio ला टक्कर?   

By सिद्धेश जाधव | Updated: July 5, 2021 14:37 IST

Realme Dizo Star Feature phones: Realme Dizo Star 300 ची किंमत 1,299 रुपये असेल. तर Dizo Star 500 फोन 1,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Realme च्या सब-ब्रँड Dizo चे दोन फिचर फोन फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आले आहेत. रियलमी Dizo Star 300 आणि Dizo Star 500 साठी एक प्रॉडक्ट पेज फ्लिपकार्टने बनवले आहे. या प्रॉडक्ट पेजवर या फोन्सच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती देण्यात आली आहे.  (Dizo Star 300 and Dizo Star 500 feature phones launched under Rs 2000)

Dizo Star 300 आणि Star 500 ची किंमत 

Realme Dizo Star 300 ची किंमत 1,299 रुपये असेल. तर Dizo Star 500 फोन 1,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हे दोन्ही फोन लवकरच फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होतील.  

Dizo Star 300 स्पेसिफिकेशन आणि फीचर्स 

डिझो स्टार 300 मध्ये 1.77 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 0.3MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. Dizo Star 300 मध्ये 32MB ची इंटरनल स्टोरेज मिळेल. या फिचर फोनमध्ये 2,550 एमएएचची बॅटरी मिळेल.  

Star 500 चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स 

डिझो स्टार 500 मध्ये 2.8 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळेल. या फोनमध्ये 32MB ची स्टोरेज मिळेल. हा एलईडी फ्लॅशसह 0.3MP च्या व्हीजीए रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. या फोनमध्ये 1900 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. डिझो स्टार 500 मध्ये वरच्या बाजूला एक टॉर्च देखील देण्यात आली आहे.  

टॅग्स :realmeरियलमीtechnologyतंत्रज्ञानFlipkartफ्लिपकार्ट