शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

दोन वर्षांची वॉरंटी अन् 5600mAh ची दमदार बॅठरी; Realme ने लॉन्च वॉटरप्रूफ फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 15:18 IST

Realme V60 Pro Launched: Realme च्या या बजेट फोनमध्ये 24GB रॅम अन् 256GB स्टोरेज मिळेल.

Realme V60 Pro Launched: देशातील आघाडीची स्मार्टफोन कंपनी Realme ने V सीरीजमध्ये आपला नवीन बजेट 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Realme V60 Pro, असे या स्मार्टफोनचे नाव असून, यात हा 24GB रॅम आणि 250GB स्टोरेज ऑप्शनसह येतो. कंपनीने यात 5600mAh ची तगडी बॅटरी दिली आहे, जी 45W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

2 वर्षांची वॉरंटीमिळालेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये 12GB RAM हार्डवेअर + 12GB व्हर्च्युअल रॅम आहे. या फोनवर ग्राहकांना एक वर्षाची वॉटरप्रूफ वॉरंटी + दोन वर्षांची फोन वॉरंटी मिळते.  हा फोन ऑब्सिडियन गोल्ड, रॉक ब्लॅक आणि लकी रेड, अशा तीन रंगांमध्ये येतो. फोनच्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 1599 युआन (अंदाजे रु. 18,675) आहे, तर टॉप व्हेरिएंट 12GB + 512GB ची किंमत 1799 युआन (अंदाजे रु. 21,015) आहे. 

Realme च्या या फोनमध्ये 6.67-इंचाची HD+ 120Hz LCD स्क्रीन मिळेल. हा फोन नवीन MediaTek Dimensity 6300 SoC प्रोसेसरसह येतो. फोनला धूळ आणि पाण्यापासून संरक्षण देण्यासाठी IP68 + IP69 रेटिंग मिळाले आहे. फोनमध्ये मिलिटरी-ग्रेड ड्रॉप रेझिस्टन्स आहे. V60 Pro मध्ये 5600mAh बॅटरी मिळेल, जी 45W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

हा फोन Android 14 वर आधारित Realme UI 5.0 वर चालतो. तसेच, फोटोग्राफीसाठी या Realme V60 Pro मध्ये 50MP रियर कॅमेरा, LED फ्लॅश आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि अल्ट्रा लिनियर स्पीकर मिळेल. महत्वाची गोष्ट म्हणजे, सध्या हा फोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. भारतात कधी लॉन्च होणार, याबाबत कुठलीही माहिती नाही. 

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान