शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

4 हजारांपेक्षा कमी किंमतीत Realme चा दमदार Smart TV घरी आणण्याची संधी; अशी आहे ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 17:44 IST

Realme Smart TV: Realme Smart TV च्या 32 इंचाच्या मॉडेल फ्लिपकार्टवरून स्वस्तात विकत घेण्याची संधी मिळत आहे. यासाठी काही ऑफर्स जोडाव्या लागतील.  

Realme चे अनेक Smart TV भारतात उपलब्ध आहेत. परंतु हे स्मार्ट टीव्ही बजेटमध्ये असतातच असं नाही. परंतु तुम्ही योग्य ऑफर्सची निवड केलीत तर महागडे टीव्ही देखील तुम्ही बजेटमध्ये विकत घेऊ शकता. अशाच ऑफर्स realme NEO 32-inch HD Ready LED Smart TV  टीव्हीवर उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे हा स्मार्ट एलईडी टीव्ही स्वस्तात विकत घेता येत आहे.  

या स्मार्ट टीव्हीची किंमत 21,999 रुपये आहे. फ्लिपकार्टकडून यावर 31 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे याची किंमत 14,999 रुपये झाली आहे. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड धारकांना या टीव्हीच्या खरेदीवर 5% कॅशबॅक देखील मिळेल. सोबत तुम्ही तुमचा जुना टीव्ही एक्सचेंज करून आणखीन 11,000 रुपयांची बचत करू शकता. त्यामुळे प्रभावी किंमत 4000 रुपयांपेक्षा कमी होते.  

realme NEO 32-inch चे स्पेसिफिकेशन्स  

यात 1366 x 768 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 32 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक बेझल लेस डिस्प्ले आहे. यात 20W चा आऊटपुट देणारे स्पीकर देण्यात आले आहे, जे डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करतात. यात A35 x 4 प्रोसेसर आणि Mali G31 जीपीयू मिळतो. सोबत 512MB रॅम आणि 4GB स्टोरेज देण्यात आली आहे.  

हे देखील वाचा:

LPG Subsidy चे पैसे अकॉउंटमध्ये येत आहेत कि नाही असे करा चेक; सहज करता येणार तक्रार

हे काम करा म्हणजे IRCTC वरून मिळेल कन्फर्म Tatkal Ticket

टॅग्स :realmeरियलमीtechnologyतंत्रज्ञान