शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

गुपचूप लाँच झाला Realme चा सुंदर स्मार्टफोन; किंमत आहे सर्वांना परवडणारी  

By सिद्धेश जाधव | Updated: March 22, 2022 17:43 IST

Realme Narzo 50A Prime स्मार्टफोन 50MP कॅमेरा, Unisoc T612 चिपसेट, 4GB आणि 5000mAh च्या बॅटरीसह ग्राहकांच्या भेटीला आला आहे.

Realme आपल्या नारजो सीरिजचा विस्तार केला आहे. कंपनीनं याआधी या सीरिजमध्ये तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. त्यात आता Realme Narzo 50A Prime ची भर पडली आहे. हा फोन सध्या इंडोनेशियामध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यात 50MP कॅमेरा, Unisoc T612 चिपसेट, 4GB आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 

Realme Narzo 50A Prime 

या रियलमी फोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळतो. जो 600निट्स पोक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. कंपनीनं हा फोन अँड्रॉइड 11 ओएस बेस्ट रियलमी युआय आर एडिशनसह सादर केला आहे. यात ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T612 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 4 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यांतची इंटरनल मेमरी मिळते.  

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तर पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगसह मिळते.  

Realme Narzo 50A Prime ची किंमत 

रियलमी नारजो 50ए प्राइमच्या 4 जीबी रॅम व 64 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 1,999,000 IDR (सुमारे 10,500 रुपये)  आहे. तर 4 जीबी रॅम व 128 जीबी इंटरनल स्टोरेजसाठी 2,199,000 IDR (सुमारे 11,500 रुपये) मोजावे लागतील. हा फोन भारतात कधी येईल याची माहिती मात्र मिळाली नाही.  

 
टॅग्स :realmeरियलमीMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान