शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

मस्तच! 50MP चा शानदार कॅमेरा असलेला स्वस्त Realme Narzo 50A Prime वेबसाईटवर लिस्ट

By सिद्धेश जाधव | Updated: April 19, 2022 11:55 IST

Realme Narzo 50A Prime स्मार्टफोन भारतात 50MP कॅमेरा, Unisoc T612 चिपसेट, 4GB आणि 5000mAh च्या बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो.

Realme इंडियाच्या वेबसाईटवर एक नवीन प्रोडक्ट पेज लाईव्ह करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच भारतात Realme Narzo 50A Prime लाँच होईल हे स्पष्ट झालं आहे. हा फोन याआधी इंडोनेशियात लाँच झाला आहे. तिथे यात 50MP कॅमेरा, Unisoc T612 चिपसेट, 4GB आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतीय व्हेरिएंट देखील अशाच स्पेक्ससह येऊ शकतो.  

रियलमीनं फोनच्या लाँचची तारीख सांगितली नाही. परंतु प्रोडक्ट पेजवर ‘कमिंग सून’ लिहलं आहे. तसेच शॉपिंग साईट अ‍ॅमेझॉनवर देखील हा फोन लिस्ट करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार Narzo 50A Prime स्मार्टफोन 30 एप्रिलला भारतात लाँच केला जाऊ शकतो. तसेच हा कंपनीचा पहिला फोन असेल ज्याच्या बॉक्समध्ये चार्जर दिला जाणार नाही, अशी बातमी देखील काही दिवसांपूर्वी आली होती. इंडोनेशियामध्ये या फोनची किंमत 10,500 भारतीयां रुपयांच्या आसपास सुरु होते. 

Realme Narzo 50A Prime चे स्पेसिफिकेशन्स  

या रियलमी फोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळतो. जो 600निट्स पोक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. कंपनीनं हा फोन अँड्रॉइड 11 ओएस बेस्ट रियलमी युआय आर एडिशनसह सादर केला आहे. यात ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T612 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 4 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यांतची इंटरनल मेमरी मिळते.  

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तर पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगसह मिळते.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइल