शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

रियलमी फॅन्स व्हा तयार! Narzo 50A Prime आणि Realme C35 लाँचच्या उंबरठ्यावर

By सिद्धेश जाधव | Updated: November 19, 2021 12:30 IST

Upcoming Realme Phones Realme Narzo 50A Prime: Realme लवकरच Realme Narzo 50A Prime आणि Realme C35 हे दोन स्मार्टफोन सर्वप्रथम युरोपियन बाजारात सादर करू शकते.

Realme ने सप्टेंबरमध्ये आपल्या Narzo 50 series मध्ये दोन फोन सादर केले होते. आता कंपनी या सीरिजचा विस्तार करणार असल्याचे समोर आले आहे. कंपनी नवीन फोन Realme Narzo 50A Prime नावाने सादर केला जाईल. त्याचबरोबर C-series अंतर्गत Realme C35 देखील सादर होणार असल्याची माहिती टिपस्टरने दिली आहे. 

Narzo 50A Prime आणि Realme C35 हे दोन्ही फोन मॉडेल नंबर RMX3511 आणि RMX3516 सह बाजारात सादर केले जातील. अशी माहिती टिप्सटर Paras Guglani (@passionategeekz) ने ट्विटरवरून दिली आहे. या दोन फोन्स सोबत अजून एका निनावी Realme फोनचा RMX3521 मॉडेल नंबर समोर आला आहे. उपरोक्त मॉडेल नंबरसह Narzo 50A Prime आणि Realme C35 हे स्मार्टफोन युरोपियन इकोनॉमिक कमीशन (EEC) च्या डेटाबेसमध्ये दिसल्यामुळे हे दोन्ही डिवाइस सर्वप्रथम युरोपमध्ये लाँच होऊ शकतात.  

रियलमीचा अल्ट्रा प्रीमियम स्मार्टफोन  

सध्या अल्ट्रा प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये अ‍ॅप्पलचा दबदबा आहे. त्याचबरोबर वनप्लस, सॅमसंग आणि विवो देखील या सेगमेंटमध्ये सक्रिय आहेत. आता या बड्या कंपन्यांना Realme आपल्या अल्ट्रा-प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोनने टक्कर देणार आहे. हा फोन 800 अमेरिकन डॉलर (जवळपास 60,000 रुपये) पेक्षा जास्त किंमतीत सादर करू शकते. रियलमीचे संस्थापक आणि सीईओ स्काय ली यांनी कंपनी अल्ट्रा-प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये पदार्पण करणार असल्याचे सांगितले आहे.   

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान