शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

रेडमीची झोप उडवण्याचा डाव रचतेय Realme; बजेट सेगमेंटमध्ये फाडू स्मार्टफोनची होणार एंट्री  

By सिद्धेश जाधव | Updated: February 15, 2022 20:58 IST

Realme Narzo 50 भारतात लवकरच लाँच होणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या Amazon लिस्टिंगमधून या लाँचचा खुलासा झाला आहे.  

Realme Narzo 50 स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. हा फोन काही दिवसांपूर्वी भारतीय सर्टिफिकेशन साईट BIS वर लिस्ट झाला होता. कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी देखील या स्मार्टफोनच्या लाँचशी महतीती दिली होती. आता आलेल्या माहितीनुसार, रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाईट Amazon वरून विकत घेता येईल. तसेच रॅम, स्टोरेज आणि कलर व्हेरिएंटचा देखील खुलासा झाला आहे.  

Realme Narzo 50 लाँच डेट? 

91Mobiles च्या रिपोर्टनुसार, टिपस्टर योगेश ब्रारनं Realme Narzo 50 स्मार्टफोन Amazon वर दिसला आहे. ही लिस्टिंग सध्या उपलब्ध नाही. हा पहिलाच रियलमी फोन असेल जो अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध होईल, कारण साधरणतः रियलमीचे स्मार्टफोन एक्सक्लूसिवली ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart वर उपलब्ध होतात. हा फोन मार्चमध्ये ग्रे आणि ग्रीन कलरमध्ये उपलब्ध होऊ शकतो. अ‍ॅमेझॉनवर लिस्टिंगवरून यातील 50MP मेन कॅमेऱ्याची माहिती मिळाली आहे.  

Realme Narzo 50 चे संभाव्य स्पेक्स 

या स्मार्टफोनचे दोन कलर आणि रॅम ऑप्शन भारतात येतील. या बेस मॉडेलमध्ये 4GB RAM सह 64GB स्टोरेज मिळेल. तर टॉप व्हेरिएंट 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह बाजारात येईल. EEC सर्टिफिकेशननुसार, डिवाइसमध्ये 4880mAh ची बॅटरी देण्यात येईल. हा 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान