शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

Realme GT Flash चे स्पेसिफिकेशन्स लीक; पावरफुल स्नॅपड्रॅगन 888+ चिपसेटसह मिळणार MagDart चार्जिंग  

By सिद्धेश जाधव | Updated: August 6, 2021 13:03 IST

Realme GT Flash Specs: Realme ने या स्मार्टफोनची थोडी माहिती शेयर केली होती, परंतु आता नवीन लीक रिपोर्टमध्ये Realme GT Flash ची सविस्तर माहिती मिळाली आहे.  

4 ऑगस्टला रियलमीने MagDart नावाची चार्जिंग टेक्नॉलॉजी सादर केली होती. ही टेक्नॉलॉजी सादर करताना सांगण्यात आले होते कि Realme GT Flash हा पहिला स्मार्टफोन असेल जो या चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. आता या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. Realme GT Flash स्मार्टफोनमध्ये वर्तुळाकार मॅग्नेटिक चार्जिंग कॉइल देण्यात येईल जी MagDart चार्जर आणि अ‍ॅक्सेसरीजला सपोर्ट करेल. हा पहिला अँड्रॉइड स्मार्टफोन असेल जो मॅग्नेटिक चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. Realme ने या स्मार्टफोनची थोडी माहिती शेयर केली होती, परंतु आता नवीन लीक रिपोर्टमध्ये Realme GT Flash ची सविस्तर माहिती मिळाली आहे.  

Realme GT Flash चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

प्रसिद्ध टिपस्टर अभिषेक यादवने ट्वीट करून Realme GT Flash स्मार्टफोनची माहिती शेयर केली आहे. या लीकनुसार, Realme GT Flash स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा E4 sAMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले QHD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. या रियलमी स्मार्टफोनमध्ये लिस्ट्स फ्लॅगशिप Snapdragon 888 Plus चिपसेट देण्यात येईल. त्याचबरोबर लेस्टस्ट LPDDR5 RAM आणि फास्ट UFS 3.1 स्टोरेज दिली जाऊ शकते.  

या फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनसह 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 प्राइमरी सेन्स, 50 मेगापिक्सलचा IMX766 कॅमेरा सेन्सर आणि एक 2 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. Realme GT Flash स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. Realme GT Flash स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. वर सांगितल्याप्रमाणे ही बॅटरी MagDart वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. हा रियलमी स्मार्टफोन 50W MagDart वायरलेस चार्जिंग आणि 65W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. त्याचबरोबर रियलमीचा हा फोन NFC, लीनियर मोटर आणि ड्युअल स्पिकरसह सादर केला जाऊ शकतो.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड