शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

50MP च्या दोन शानदार कॅमेऱ्यांसह Realme GT 2 Pro करणार एंट्री; Dragon Ball Z फॅन्ससाठी खास एडिशन  

By सिद्धेश जाधव | Updated: December 31, 2021 13:33 IST

Realme GT 2 Pro टीज करण्यास कंपनीनं सुरुवात केली आहे. टीजरमधून स्मार्टफोनमधील 50MP च्या दोन कॅमेरा सेन्सर्सची माहिती मिळाली आहे.  

Realme GT 2 Pro स्मार्टफोन लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. आता लाँचपूर्वीच या फोनच्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. Weibo वरून Realme नं या डिवाइसमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपची माहिती दिली आहे. तसेच या रियलमी GT 2 सीरीजमध्ये GT 2, GT 2 Pro आणि GT 2 Master Edition असे तीन फोन्स येतील.  

Realme GT 2 Pro  

Realme GT 2 स्मार्टफोन सीरीज 4 जानेवारीला चीनमध्ये लाँच होणार आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार Realme GT 2 Pro मध्ये 50MP चा Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा असेल, जो OIS फीचरसह येईल. सोबत फोनमध्ये 50MP चा सेकंडरी सेन्सर देण्यात येईल, जो 150 डिग्री फील्ड ऑफ व्यूला सपोर्ट करेल. हा जगातील पहिला ब्रँड असेल जो असा वाईड अँगल कॅमेरा असलेला फोन घेऊन येत आहे, असा दावा कंपनीनं केला आहे. अजून एका पोस्टमधून कंपनीनं मायक्रोस्कोप 2.0 नाव देत तिसरा कॅमेरा सेन्सर टीज केला आहे. ही लेन्स ‘एक्सट्रीम मायक्रो’ फोटोज घेऊ शकेल.  

तसेच कंपनीनं रियलमी GT 2 Pro देखील टीज केला आहे. या टीजरमध्ये कंपनीनं Dragon Ball Z सह भागेदारी केल्याचा इशारा दिला आहे. कंपनीनं चीनी सोशल मीडियावर हा टीजर ‘Realme X Dragon Ball Z’ सह शेयर केला आहे. नव्वदीच्या दशकात लोकप्रिय अ‍ॅनिमे सीरिज Dragon Ball Z सह भागेदारी करून कंपनी खास एडिशन सादर करू शकते.  

हे देखील वाचा:  

WhatsApp वर ग्रुप न बनवता 256 लोकांना एकसाथ द्या New Year च्या शुभेच्छा, वापरा सिक्रेट फिचर

आत्ताच घ्या नववर्षाचं गिफ्ट! 11 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह Samsung चा बेस्ट 5G Phone

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान