शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

11GB RAM च्या पॉवरसह Realme 9i ची एंट्री; बजेट सेगमेंटमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह रेडमीला देणार आव्हान 

By सिद्धेश जाधव | Updated: January 11, 2022 12:03 IST

Realme 9i Price: Realme 9i स्मार्टफोन सध्या व्हिएतनाममध्ये Snapdragon 680 चिपसेट, 6GB RAM, 50MP Camera, 33W fast charging आणि 5,000mAh battery सह आला आहे.

Realme 9i Price: Realme नं गेले कित्येक दिवस चर्चेत राहिलेला ‘रियलमी 9 सीरीज’ चा नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं Realme 9i स्मार्टफोन सध्या व्हिएतनाममध्ये सादर करण्यात आला आहे. लवकरच हा फोन Snapdragon 680 चिपसेट, 6GB RAM, 50MP Camera, 33W fast charging आणि 5,000mAh battery सह भारतासह जगभरात देखील सादर केला जाऊ शकतो.  

Realme 9i चे स्पेसिफिकेशन्स 

रियलमी 9आय कंपनीनं 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह सादर केला आहे. हा पंच-होल असलेला आयपीएस एलसीडी पॅनल 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा मोबाईल अँड्रॉइड 11 बेस्ड रियलमी युआय 2.0 वर चालतो. याला प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटची पॉवर देण्यात आली आहे. सोबत 6 जीबी रॅम +5 जीबी वर्चुअल वचुर्अल रॅम असा एकूण 11जीबी रॅम देण्यात आला आहे. यात 128 जीबी इंटरनल स्टोरेज देखील आहे. 

रियलमी 9आय मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. साईड माउंटेड फिंगरप्रिंटसह आलेला हा फोन 5000mAh च्या बॅटरीला सपोर्ट करतो, जी 33W फास्ट चार्जिंग स्पीडनं चार्ज करता येते.  

Realme 9i ची किंमत 

रियलमी 9आय स्मार्टफोन व्हिएतनाममध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह आला आहे. तिचे याची किंमत 6,490,000 VND इतकी ठेवण्यात आली आहे. ही किंमत 21,500 रुपयांच्या आसपास रूपांतरित होते.  

हे देखील वाचा:

28 हजारांत iPhone तर 7 हजारांत अँड्रॉइड; 10 स्मार्टफोनवर मिळतायत ढासू ऑफर

8GB रॅम, 5000mAh बॅटरीसह आला Vivo Y33T फोन; शाओमी-रियलमीची करणार सुट्टी

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान