शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Realme 5G Phones: 5000mAh बॅटरी, 65W फास्ट चार्जिंग; ढासू फीचर्ससह Realme सादर करणार दोन स्मार्टफोन  

By सिद्धेश जाधव | Updated: January 3, 2022 12:54 IST

Realme 5G Phones: Realme 9 series मध्ये Realme 9i, Realme 9 Pro आणि Realme Pro Plus असे तीन स्मार्टफोन सादर केले जातील. यात 5G प्रोसेसर, 5000mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग असे फीचर्स मिळतील.

Realme Phones: Realme लवकरच बाजारात आपली Realme 9 series चे स्मार्टफोन्स सादर करू शकते. या सीरिजमध्ये Realme 9i, Realme 9 Pro आणि Realme Pro Plus असे तीन स्मार्टफोन सादर केले जातील. यातील 9i या महिन्याच्या अखेरीस लाँच केला जाऊ शकतो. तर 9 Pro आणि 9 Pro+ स्मार्टफोन फेब्रुवारीमध्ये ग्राहकांच्या भेटीला येतील, अशी माहिती टिपस्टर मुकुल शर्मानं दिली आहे.  

Realme 9 Pro आणि Realme 9 Pro+ लाँच 

Realme 9 Pro मॉडेल नंबर RMX3472 आणि Realme 9 Pro+ मॉडेल नंबर RMX3393 सह लीक झाले आहेत. हे समार्टफोन फेब्रुवारी 2022 मध्ये जागतिक बाजारात येतील. कंपनीनं हे फोन्स लवकरच भारतात येणार असल्याचं आधीच सांगितलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय लाँचनंतर भारतीय देखील या फोन्सचा लाभ घेऊ शकतील. लीकनुसार Realme 9 Pro, Realme 9 Pro+ मध्ये MediaTek Dimensity 920 आणि MediaTek Dimensity 810 प्रोसेसर देण्यात येईल. जे 5G ला सपोर्ट करतात.  

Realme 9 Pro+ चे लीक स्पेसिफिकेशन्स 

Realme 9 Pro+ स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा FHD+ डिस्प्ले मिळू शकतो. फोनच्या मागे 50MP + 13MP + 8MP + 2MP कॅमेरा सेन्सर असलेले क्वॉड कॅमेरा सेटअप असेल. तर फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. Realme 9 Pro+ स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह दिली जाऊ शकते.  

हे देखील वाचा:

सावधान! क्रोम ब्राऊजरमध्ये पासवर्ड सेव्ह केलेत? तुमच्या सर्व ऑनलाईन अकॉउंटसच्या सुरक्षेसाठी आत्ताच घ्या ही अ‍ॅक्शन

OMG! फक्त 7.5 हजारांत दमदार LED TV; नवीन वर्षात Flipkart देतंय बंपर डिस्काउंट

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान