शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

लय भारी! 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत येणार 5G स्मार्टफोन; ‘या’ कंपनीच्या सीईओने दिली माहिती 

By सिद्धेश जाधव | Updated: July 8, 2021 12:54 IST

Realme 5g Phone: सध्या रियलमीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन 13,999 रुपयांमध्ये मिळतो. Realme 8 5G कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन आहे. भारतात सर्वात पहिला 5G फोन लाँच करण्याचा मान देखील गेल्यावर्षी रियलमीने X50 Pro 5G लाँच करून मिळवला होता.

Realme ने सध्या 5G स्मार्टफोनवर लक्ष केंद्रित करणार आहे. यासाठी कंपनी एक मोठी योजना बनवली आहे. कंपनी पुढल्यावर्षी भारतात आपला स्वस्त 5G स्मार्टफोन सादर करू शकते. हा स्मार्टफोन बाजारात दाखल झाल्यास स्मार्टफोन बाजाराची दिशा बदलू शकते. कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी बुधवारी एका वेबिनारमध्ये माहिती दिली कि कंपनी साल 2022 मध्ये 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. त्याचबरोबर भविष्यात 15 हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीत येणाऱ्या सर्व रियलमी स्मार्टफोनमध्ये 5G ची क्षमता असेल.  (Realme 5G phones under Rs 10000 price segment India launch 2022)

सध्या रियलमीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन 13,999 रुपयांमध्ये मिळतो. Realme 8 5G कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन आहे. भारतात सर्वात पहिला 5G फोन लाँच करण्याचा मान देखील गेल्यावर्षी रियलमीने X50 Pro 5G लाँच करून मिळवला होता. सध्या कंपनीच्या 5G स्मार्टफोन पोर्टफोलियोमध्ये रियलमी 8 5G, नारजो 30 प्रो 5G आणि रियलमी X7 मॅक्स 5G अश्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.  

माधव सेठ यांनी सांगितले आहे कि जगभरातील लोकांना परवडणाऱ्या किंमतीत टेक्नॉलॉजी मिळावी यासाठी कंपनीने आपली 90% R&D साधने 5G मध्ये गुंतवली आहेत. यामुळे लवकरच 5G डिवाइस स्वस्तात उपलब्ध होतील आणि यातील काही स्मार्टफोन्स Narzo सीरीज अंतगर्त लाँच होतील.  

टॅग्स :realmeरियलमीtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड