शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सुपरस्टार Rajnikanth यांच्या हस्ते व्हॉइस बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Hoote लाँच; जाणून घ्या या अ‍ॅप वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Updated: October 26, 2021 11:53 IST

Rajnikanth Launches Hoote App: Hoote App ची निर्मिती रजनीकांत यांची कन्या Soundarya Vishagan यांनी Sunny Pokala यांच्यासोबत मिळून केली आहे. हा एक व्हॉइस बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.  

सुपरस्टार रजनीकांत यांनी एक व्हॉईस-बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Hoote लाँच केले आहे. या अ‍ॅपची निर्मिती Rajnikanth यांची मुलगी Soundarya Vishagan यांनी Amtex कंपनीचे सीईओ Sunny Pokala यांच्यासोबत मिळून केली आहे. रजनीकांत यांनी ट्विटरवरून या नव्या सोशल मीडिया अ‍ॅपची माहिती दिली आहे. “Hoote– व्हॉईस-बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, भारताकडून जगासाठी,”असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.  

सध्या व्हॉइस बेस्ड सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचे महत्व वाढले आहे. ट्विटरने ट्विटर स्पेसेस सेगमेंट सुरु केले आहे. क्लब हाऊस या सेगमेंट आघाडीवर आहे. तसेच डिस्कॉर्डचा देखील पर्याय उपलब्ध आहे. त्यात आता हूटची भर पडली आहे. Hoote च्या टीममध्ये Freshworks चे संस्थापक गिरीश मातृबूतम आणि यशस्वी उद्योजक अरविंद पार्थसारथी देखील आहेत. 

या प्लॅटफॉर्मवर 60-सेकंदाची लाईव्ह व्हॉईस रेकॉर्डिंग करण्याचा पर्याय मिळतो. तसेच युजर्स प्री रेकॉर्डेड कन्टेन्ट देखील इथे अपलोड करू शकतात. या प्लॅटफॉर्मवर लोक कोणत्याही भाषेत आपले विचार आणि भावना कुठूनही व्यक्त करू शकतील. अशी या प्लॅटफॉर्मची खासियत असेल असे सौंदर्या यांनी एनडीटीव्हीला सांगितले. तसेच, हूट अ‍ॅप लाँच करून मला खूप आनंद झाला आहे. या अ‍ॅपमुळे लोकांना आपल्या आवडीच्या भाषेत व्यक्त होण्याचा पर्याय मिळेल, असे सुपरस्टार रजनीकांत यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाtechnologyतंत्रज्ञान