शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

ट्राय अ‍ॅपमधून आवडीच्या वाहिन्यांची निवड शक्य; 'अशी' करता येईल निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 02:45 IST

या अ‍ॅपला डीटीएच व केबल ऑपरेटरशी जोडण्यात आले असून सध्या ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

मुंबई : ग्राहकांना आपल्या आवडीच्या वाहिन्यांची निवड करता यावी यासाठी भारतीय दूरसंचार नियामक आयोगाने (ट्राय) टीव्ही चॅनेल सिलेक्टर अ‍ॅप तयार केले असून या माध्यमातून ग्राहकांना केबल, डीटीएच प्लॅनसाठी वाहिन्या निवडण्याची संधी उपलब्ध झाली आहे.आतापर्यंत वाहिन्यांची निवड करण्याचा पर्याय केबल आॅपरेटरच्या माध्यमातून देण्यात आला होता. त्यामुळे अनेकदा ग्राहकांना त्यांच्या आवडीऐवजी केबल आॅपरेटरच्या आवडीप्रमाणे वाहिन्या पाहाव्या लागत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र आता या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक आपल्या प्लॅनमधून नावडत्या वाहिन्या हटवू शकतात व आवडीच्या वाहिन्यांची निवड करू शकतात.या अ‍ॅपला डीटीएच व केबल ऑपरेटरशी जोडण्यात आले असून सध्या ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.अशी करता येईल निवडग्राहकांना वाहिन्यांची निवड करताना वन टाईम पासवर्ड (ओटीपी) त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवला जाईल व त्यानंतर त्यांना निवड करता येईल. ज्या ग्राहकांचा मोबाइल क्रमांक नोंदणी केलेला नसेल त्यांना त्यांच्या टीव्ही स्क्रीनवर ओटीपी दिसेल.

टॅग्स :Courtन्यायालय