शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भोंग्यांची गरज नाही! ‘हे’ स्वस्त स्पिकर्स देतील दणकट साऊंड; इतकी आहे किंमत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 15:32 IST

Portronics चे नवीन साऊंडबार स्पिकर्स भारतात Portronics Pure Sound 103 नावानं सादर करण्यात आले आहेत.  

Portronics नं भारतात Pure Sound 103 चे साऊंडबार स्पिकर्स सबवुफरसह सादर केले आहेत. हे स्पिकर्स तुमच्या लिविंग रूममधेच थिएटर सारखा अनुभव देतील, असा दावा कंपनीनं केला आहे. हे स्पिकर्स 100W चं आउटपुट देतात, त्यामुळे घरच्या पार्टीची शान वाढवतील. चला जाणून घेऊया Portronics Pure Sound 103 ची किंमत आणि फीचर्स. 

स्पेसिफिकेशन्स  

हे स्पिकर्स होम थिएटर, पर्सनल म्यूजिक सिस्टम आणि पार्टी एंटरटेनरचं देखील काम करू शकतात. Pure Sound 103 स्पिकर्स डिटॅच करून दोन वेगवेगळे कॉम्पॅक्ट साऊंडबार बनवता येतात. कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीनं यात ब्लूटुथ 5.0 दिलं आहे. तसेच यात USB मोड आणि ऑप्टिकल मोड कनेक्टिविटी देखील देण्यात आली आहे.  

या साऊंडबार स्पिकर्सचा 100 वॉट पावर आउटपुट घरातच सिनेमा हॉलचा अनुभव देऊ शकतो. सोबत कॉम्पॅक्ट आणि पावरफुल सबवूफर साऊंड देखील मिळतो. 2.1 चॅनेल सिस्टमच्या मदतीनं तुम्ही याचे ऑडियो मोड्स कंट्रोल करू शकता आणि तुमच्या आवश्यकतेनुसार म्युजिकचा आनंद घेऊ शकता.  

किंमत  

Portronics Pure Sound 103 ची भारतातील किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनी या स्पिकर्सवर एक वर्षाची वॉरंटी देत आहेत. तुम्ही हे स्पिकर्स Portronics.com, Amazon.in, आणि ऑफलाईन रिटेल स्टोर्सवरून विकत घेऊ शकता. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान