शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

POCO चे चार शानदार फोन येणार बाजारात; गेमिंग फोनसह लाँच होऊ शकते X4 सीरिज  

By सिद्धेश जाधव | Updated: November 25, 2021 19:26 IST

POCO X4 Series: POCO X4 series अंतर्गत POCO X4, POCO X4 NFC, POCO X4 GT, आणि POCO X4 Pro हे चार फोन सादर केले जाऊ शकतात. हे फोन्स पुढील वर्षी ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतात.

Xiaomi आपल्या सब-ब्रँड पोको अंतर्गत POCO X4 series सादर करणार आहे. या सीरिजमध्ये कंपनी चार फोन्स सादर करणार आहे. ज्यात POCO X4, POCO X4 NFC, POCO X4 GT, आणि POCO X4 Pro या मॉडेल्सचा समावेश असेल. यातील जीटी व्हेरिएंट गेमिंग फोन असू शकतो. आता 91mobiles आणि टिपस्टर मुकुल शर्माने मिळून POCO X4 सीरिजची लाँच टाइम लाइन शेयर केली आहे.  

POCO X4 series  

सर्वप्रथम POCO X4 NFC स्मार्टफोन जागतिक बाजारात 2022 च्या पहिल्या तिमाहीत उतरेल. पोको सध्या युरोपमध्ये POCO X4 NFC स्मार्टफोनची टेस्टिंग करत आहे. हा फोन 2201116PG मॉडेल नंबरसह आयएमईआय डेटाबेसवर दिसला होता. तर 2201116PI मॉडेल नंबर असलेला POCO X4 स्मार्टफोन भारतात 2022 च्या पहिल्या तिमाहीत पदार्पण करेल.  

POCO X4 GT या सीरिजमधील गेमिंग फोन असेल, जो POCO X3 GT ची जागा घेईल. हा पोको फोन फक्त जागतिक बाजारात येऊ शकतो. कारण या फोनच्या भारतीय लाँचची माहिती मिळाली नाही. तसेच POCO X4 Pro स्मार्टफोन कधी बाजरात येईल हे देखील अजूनही गुलदस्त्यात आहे. या सीरिजमधील फक्त POCO X4 आणि X4 Pro हे दोनच फोन भारतीयांच्या नशिबी येऊ शकतात, अशी आतापर्यंत माहिती मिळाली आहे.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान