शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

भन्नाट स्पेसीफिकेशन्ससह येतोय पोकोचा 5G Phone; 33W फास्ट चार्जिंगसह POCO M4 Pro होऊ शकतो लाँच  

By सिद्धेश जाधव | Updated: November 2, 2021 15:25 IST

Poco M4 Pro 5G Phone Price In India: पोको अंतर्गत नेहमीची रेडमीचे स्मार्टफोन रीब्रँड करून सादर केले जातात आणि POCO M4 Pro 5G देखील याला अपवाद नसणार आहे.

POCO M4 Pro 5G Phone लवकरच जागतिक बाजारात पदार्पण करू शकतो. हा फोन 9 नोव्हेंबरला लाँच होणार आहे. लाँचपूर्वी कंपनीने या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर टीज केले आहेत. हा आगामी स्मार्टफोन 33W फास्ट चार्जिंग आणि 6nm प्रोसेसरसह बाजारात येईल असे कंपनीने सांगितले आहे.  

पोको अंतर्गत नेहमीची रेडमीचे स्मार्टफोन रीब्रँड करून सादर केले जातात आणि POCO M4 Pro 5G देखील याला अपवाद नसणार आहे. हा फोन शाओमीच्या Redmi Note 11 5G चा रिब्रँड व्हर्जन असू शकतो. कारण रेडमी नोट 11 5G देखील 6nm प्रोसेसवर बनलेल्या मीडियाटेकच्या Dimensity 810 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या रेडमी फोनमध्ये 33W फास्ट चार्जला देखील सपोर्ट देण्यात आला आहे.  

POCO M4 Pro 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

POCO M4 Pro 5G स्मार्टफोन Redmi Note 11 5G रिब्रँड असल्यास या फोन्सचे स्पेसिफिकेशन्स देखील सारखे असतील. त्यामुळे आगामी पोको फोन 6.6-इंचाच्या फुल एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्लेसह बाजारात येईल. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेशला सपोर्ट करेल. या फोनला 6nm प्रोसेसवर वाढती Dimensity 810 चिपसेटची ताकद देण्यात येईल. त्याचा 8GB RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते.  

POCO M4 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा सेन्सर मिळेल. या पोको फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात येईल.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान