शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

Poco M4 5G: पोकोचा बजेट फ्रेंडली 5G Phone झाला लाँच; 50MP कॅमेरा आणि 8GB रॅमसह POCO M4 Pro सादर  

By सिद्धेश जाधव | Updated: November 9, 2021 19:42 IST

Poco M4 5G Price and Launch: पोको एम4 प्रो 5जी चे स्पेसिफिकेशन्स चीनमध्ये आलेल्या Redmi Note 11 5G सारखे आहेत. त्यामुळे हा एक रीब्रँडेड व्हर्जन असल्याचे दिसत आहे.  

Poco M4 Pro 5G स्मार्टफोन आज कंपनीने जागतिक बाजारात सादर केला आहे. या फोनमध्ये 50MP कॅमेरा, 33W फास्ट चार्जिंग आणि 90Hz रिफ्रेश रेट असे जबरदस्तफीचर्स देण्यात आले आहे. पोको एम4 प्रो 5जी चे स्पेसिफिकेशन्स चीनमध्ये आलेल्या Redmi Note 11 5G सारखे आहेत. त्यामुळे हा एक रीब्रँडेड व्हर्जन असल्याचे दिसत आहे.  

Poco M4 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Poco M4 Pro 5G मध्ये कंपनीने 6.6 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीने MediaTek Dimensity 810 चिपसेटचा वापर केला आहे. त्याचबरोबर 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनचे दोन व्हेरिएंट जागतिक बाजारात आले आहेत.  

Poco M4 Pro 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 119 डीग्री वाईड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमधेही 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Poco M4 Pro 5G ची किंमत 

Poco M4 Pro 5G स्मार्टफोनचा छोटा 4GB RAM आणि 64GB स्टोरेज असलेल व्हेरिएंट 199 युरो (सुमारे 18,700 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. तर 6GB RAM आणि 128GB व्हेरिएंटसाठी 219 युरो (सुमारे 22,200 रुपये) मोजावे लागतील. या फोनच्या भारतीय लाँचची अधिकृत माहिती समोर आली नाही, परंतु कंपनीचा इतिहास पाहता हा फोन लवकरच देशात दिसू शकतो.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान