शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

6,000mAh बॅटरी आणि 6GB RAM असलेला ‘हा’ स्वस्त स्मार्टफोन महागला

By सिद्धेश जाधव | Updated: September 3, 2021 20:06 IST

POCO M3 Price Hike: Redmi, Realme, OPPO नंतर सॅमसंगने देखील आपल्या स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे. तसेच आता POCO ने देखील आपल्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे.

भारतीय स्मार्टफोन ग्राहकांचे वाईट दिवस सुरु आहेत. Redmi, Realme, OPPO नंतर सॅमसंगने देखील आपल्या स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे. तसेच आता POCO ने देखील आपल्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे. पोको इंडियाने लोकप्रिय Poco M3 स्मार्टफोनची किंमत वाढवली आहे. गेल्या आठवड्यात फोनच्या 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत वाढवली होती. आता फोनच्या 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत देखील वाढवण्यात आली आहे.  

POCO M3 ची नवीन किंमत  

पोको एम3 भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. यातील 4GB RAM व 64GB स्टोरेज व्हेरिएंट आता 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर फोनचा 6GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट आता 11,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या फोनचा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 12,999 रुपये मोजावे लागतील.  

Poco M3 चे स्पेसिफिकेशन्स   

POCO M3 मध्ये 6.53 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पोको फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसरवर चालतो. POCO M3 स्मार्टफोन Android 10 ओएसवर आधारित मीयुआय 12 सह येतो. POCO M3 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 48MP मुख्य कॅमेरा, 2 MP चा डेप्थ आणि 2 MP चा मॅक्रो सेन्सर आहे. हा फोन 8MP फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी POCO M3 स्मार्टफोनमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.    

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोन