शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक तुटून पडले! Poco चा हा 5G Smartphone काही मिनिटांत सोल्ड आऊट; फ्लिपकार्टचं सर्वरच डाउन 

By सिद्धेश जाधव | Updated: June 30, 2022 09:28 IST

Poco F4 5G स्मार्टफोन काही मिनिटांत फ्लिपकार्टवर सोल्ड आऊट झाला.

Poco F4 5G स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात लाँच करण्यात आला होता. हा फोन जेव्हा पहिल्यांदा विक्रीसाठी आला तेव्हा ग्राहक यावर तुटून पडले. कथितरित्या या हँडसेटनं भारतात रेकॉर्ड ब्रेक विक्री केली आहे. फ्लिपकार्टवर पहली सेलमध्ये सर्वात जास्त विकला जाणारा फ्लॅगशिप बनला आहे, अशी माहिती फ्लिपकार्टनं दिली आहे.  

विक्रमी कामगिरी 

Poco F4 5G स्मार्टफोन काही मिनिटांत आऊट ऑफ स्टॉक झाला. तसेच सर्चची संख्या इतकी जास्त होती की फ्लिपकार्टचे सर्वर खराब होऊ लागले. फ्लिपकार्टवर सर्वाधिक विकला जाणारा हा फ्लॅगशिप फोन असल्याचा दावा करण्यात आला आहे.  

POCO F4 5G चे स्पेसिफिकेशन्स  

पोको एफ4 5जी फोनमध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ ई4 अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 1300निट्स ब्राईटनेस, 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. POCO F4 5G स्मार्टफोनच्या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे.  

पोको एफ4 5जी अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 13 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा फ्लॅगशिप ग्रेड स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत एड्रेनो 650 जीपीयू आणि क्वॉलकॉम एक्स55 मॉडेम देण्यात आला आहे. फोनमध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR5 RAM व 256 जीबी पर्यंतची UFS 3.1 Storage देण्यात आली आहे. टर्बो रॅम फिचरच्या मदतीनं 3GB पर्यंतचा व्हर्च्युअल रॅम वाढवता येतो.  

फोटोग्राफीसाठी पोको एफ4 5जी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी फोनमधील 4,500mAh ची बॅटरी 67W sonic charging टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. 

 
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल