शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

Phone Under 6000 Rupees: मुलांना शाळेत पाठवायचं नाही? हा 5,499 रुपयांचा स्मार्टफोन करेल ऑनलाईन क्लासेसमध्ये मदत, सेलनंतर वाढू शकते किंमत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 19:53 IST

Phone Under 6000 Rupees: फ्लिपकार्टवर सध्या अनेक स्मार्टफोन स्वस्तात उपलब्ध आहेत. आज आपण एंट्री लेव्हल स्मार्टफोन पाहणार आहोत जो ऑनलाईन क्लासेस चांगला पर्याय ठरू शकतो.  

शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत, परंतु शाळेत मुलांना न पाठवण्याचा पर्याय देखील पालकांना देण्यात आला आहे. मुलांना घरून ऑनलाईन क्लासेस करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. त्यासाठी स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉप तर लागेलच. दुसरीकडे ऑफिसेस सुरु झाल्यामुळे मोठ्यांचे स्मार्टफोन्स घरी ठेवता येत नाहीत. अशा वेळी नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन हवा असतो. आज आम्ही तुम्हाला फ्लिपकार्टवरील अशा मोबाईलची माहिती देणार आहोत जो 6,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येतो.  

I Kall Z4 ची किंमत  

हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर फक्त 5499 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. अनेकांना ही किंमत देखील चांगली वाटेल, परंतु हा फोन अजून डिस्काउंटसह देखील विकत विकत घेता येईल. फोनच्या खरेदीसाठी 5 टक्के कॅशबॅकसाठी तुम्हाला फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर करावा लागेल. तसेच 191 रुपये देऊन हा फोन ईएमआयवर देखील विकत घेता येईल.  

I Kall Z4 चे स्पेसिफिकेशन्स 

I Kall Z4 मध्ये 5.45 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 480 x 960 पिक्सल आहे. हा स्मार्टफोन 1.3Ghz स्पीड असलेल्या क्वॉडकोर प्रोसेसरसह बाजारात आला आहे. सोबत 4GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रो एसडी कार्डचा वापर करून 64GB पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफीसाठी यात 8 मेगापिक्सलचा रीयर कॅमेरा तर 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. तसेच पॉवर बॅकअपसाठी 3000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनFlipkartफ्लिपकार्टAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान