शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डेटा संपला? नो टेन्शन, Airtel कडे एकापेक्षा एक स्वस्त प्लॅन, 19 रुपयांपासून सुरुवात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 20:41 IST

तुम्ही Airtel युजर असाल तर या प्लॅन्सबद्दल जाणून घ्या.

जिओ येण्यापूर्वी आपल्याला महिन्याला एक किंवा दोन जीबी डेटा मिळायचा. पण, जिओ आल्यानंतर दररोज एक, दोन, तीन किंवा त्यापेक्षा जास्त डेटा मिळतोय. पण, आजकाल अनेक असे ग्राहक आहेत, ज्यांना आपल्या डेली डेटापेक्षा जास्त डेटा लागतो. अशा ग्राहकांसाठी Airtel कडे स्वस्त दरात एकापेक्षा एक डेटा प्लॅन्स आहेत. 

तुम्ही एअरटेल युजर असाल आणि तुमचा डेली डेटा संपला असेल, तर कंपनीकडे अनेक स्वस्त प्लॅन्स आहेत, ज्याचा वापर तुम्ही करू शकता. तुमचा डेली डेटा संपल्यावर तुम्ही कमी किमतीत डेटा मिळवू शकता. या प्लॅन्सची सुरुवात 19 रुपयांपासून होते. 

100 रुपयांपेक्षा कमी किमतीचे डेटा प्लॅन्स:19 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1 GB डेटा 1 दिवसाच्या वैधतेसह.29 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1 दिवसाच्या वैधतेसह 2 GB डेटा.49 रुपयांचा प्लॅनमध्ये 1 दिवसाच्या वैधतेसह 6 GB डेटाचा लाभ.59 रुपयांच्या प्लॅनमध्ये सध्याचा प्लॅन संपेपर्यंत 3 जीबी डेटा.65 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सला 4 जीबी डेटा दिला जात आहे. या योजनेची वैधता तुमच्या विद्यमान प्लॅनसारखीच.98 रुपयांचा प्लानमध्ये 5 जीबी डेटाचा फायदा मिळतो. या प्लॅनची ​​वैधता सध्याच्या प्लॅनसारखीच आहे. 

टॅग्स :Airtelएअरटेलtechnologyतंत्रज्ञानJioजिओ