शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

लाँचपूर्वीच शक्तिशाली Oppo Reno 7 Pro स्मार्टफोनची डिजाइन आली समोर; लवकरच येणार बाजारात 

By सिद्धेश जाधव | Updated: November 12, 2021 13:03 IST

Oppo Reno 7 Pro Price Design Details: OPPO Reno 7 Pro च्या लीक फोटोजमधून फोनच्या फ्रंट पॅनलची माहिती मिळाली आहे. या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात येईल.

चिनी कंपनी ओप्पो आपल्या रेनो सीरिज अंतर्गत आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करते. गेल्या काही दिवसांपासून आगामी Reno 7 series ची माहिती येत आहे, ज्यात Reno 7 SE, Reno7, आणि Reno 7 Pro असे तीन मॉडेल येणार आहेत. आता आगामी Oppo Reno 7 Pro च्या डिजाईनची माहिती लीक झाली आहेत.   

Oppo Reno 7 Pro ची डिजाइन 

चिनी सोशल मीडिया साईट विबोवरून OPPO Reno 7 Pro चे फोटो लीक झाले आहेत. या फोटोजमधून फोनच्या फ्रंट पॅनलची माहिती मिळाली आहे. हा डिवाइस फ्लॅट डिस्प्लेसह सादर केला जाईल. हा फोन बेजल लेस डिजाईनसह सादर करण्यात येईल, तसेच यातील स्लिम चीन देण्यात येईल. या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात येईल.  

OPPO Reno 7 Pro चे लीक स्पेसिफिकेशन्स   

Oppo Reno 7 Pro स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा कर्व एज असलेला OLED डिस्प्ले देण्यात येईल जो FHD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. ओप्पो रेनो 7 प्रो मध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 888 चिपसेट, 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 512GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेज मिळेल. या डिवाइसमधील 4500mAh ची बॅटरी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. इतर दोन फोन्स प्रमाणे यात देखील 32-मेगापिक्सलचा Sony IMX615 सेन्सर सेल्फी कॅमेऱ्याचे काम करेल. तर रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सलचा ओआयएस असलेला Samsung GN5 सेन्सर, 64-मेगापिक्सलचा OmniVision OV64B अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 13-मेगापिक्सचा Samsung S5K3M5 टेलीफोटो कॅमेरा देण्यात येईल.   

OPPO Reno 7 Pro ची लीक किंमत  

OPPO Reno 7 Pro चे तीन व्हेरिएंट्स सादर केले जातील. ज्यात 8GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेला मॉडेल 4,299 युआन(सुमारे 50,300 रुपये) मध्ये बाजारात येईल. तर 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 4,799 युआन (सुमारे 56,200 रुपये) आणि 12GB RAM सह 512GB स्टोरेज असेलल्या मॉडेलची किंमत 5,299 युआन (सुमारे 62,000 रुपये) असेल. 

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान