शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

लाँचच्या पूर्वीच OPPO Reno 7, Reno 7Pro आणि Reno 7SE ची किंमत झाली लीक, लवकरच होणार बाजारात दाखल   

By सिद्धेश जाधव | Updated: November 2, 2021 19:41 IST

Oppo Reno 7 Smartphone Price Leak: एका नवीन लीकमधून लाँचच्या उंबरठ्यावर असलेल्या Reno 7 series मधील स्मार्टफोन्सची किंमत समजली आहे. या सीरिजची किंमत 32 हजार रुपयांच्या आसपास सुरु होऊ शकते.

ओप्पोची आगामी ‘रेनो 7 सीरीज’ गेले कित्येक दिवस चर्चेत आहे. लवकरच ही सीरिज सर्वप्रथम चीनमध्ये आणि त्यानंतर जगभरातील ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. या सीरीज अंतगर्त OPPO Reno 7, OPPO Reno 7 Pro आणि OPPO Reno 7 SE असे स्मार्टफोन येतील, असे रिपोर्ट्समधून समोर आले आहे. तसेच आता एका नवीन लीकमधून लाँचच्या उंबरठ्यावर असलेल्या Reno 7 series मधील स्मार्टफोन्सची किंमत समजली आहे.  

OPPO Reno 7 series Price 

OPPO Reno 7 SE चे देखील दोन मॉडेल लाँच केले जातील. या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळेल, ज्याची किंमत 2,699 युआन (सुमारे 31,600 रुपये) असेल. तर फोनच्या 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 2,999 युआन (सुमारे 35,000 रुपये) द्यावे लागतील. 

सीरिजमधील बेसिक OPPO Reno 7 स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट्स बाजारात येतील. यातील छोटा मॉडेल 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेजसह लाँच होईल, ज्याची किंमत 3,499 युआन (सुमारे 41,000 रुपये) असेल. तर या फोनचा 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेला मॉडेल 3,999 युआन (सुमारे 46,800 रुपये) मध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल.  

OPPO Reno 7 Pro चे तीन व्हेरिएंट्स सादर केले जातील. ज्यात 8GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेला मॉडेल 4,299 युआन(सुमारे 50,300 रुपये) मध्ये बाजारात येईल. तर 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 4,799 युआन (सुमारे 56,200 रुपये) आणि 12GB RAM सह 512GB स्टोरेज असेलल्या मॉडेलची किंमत 5,299 युआन (सुमारे 62,000 रुपये) असेल. 

OPPO Reno 7 सीरिजचे लीक स्पेक्सची माहिती मिळवण्यासाठी इथे क्लीक करा.  

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान