शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

19GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह OPPO Reno 6 Pro 5G भारतात लाँच; जाणून घ्या किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: July 14, 2021 17:25 IST

OPPO Reno 6 Pro 5G Launch: OPPO Reno 6 Pro 5G मध्ये 12GB रॅम देण्यात आला आहे, जो रॅम एक्सपान्शनच्या मदतीने 3GB/5GB/7GB पर्यंत वर्चुअली वाढवता येतो.

OPPO ने भारतात बहुप्रतीक्षित Reno सीरिज भारतात लाँच केली आहे. या सीरिजमध्ये Reno 6 आणि Reno 6 Pro 5G भारतात लाँच करण्यात आले आहेत. Reno 6 Pro मध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा, 65W फास्ट चार्जिंग असे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच हा स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनमधील रॅम एक्सपान्शनच्या मदतीने 3GB/5GB/7GB पर्यंत वर्चुअली वाढवता येतो. (OPPO Reno 6 Pro 5G Launched in India with price tag of 39,990 Rs.)

Oppo Reno 6 Pro ची किंमत 

Reno 6 Pro ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart च्या माध्यमातून विकला जाईल. हा फोन Aurora आणि Steller Glow अश्या दोन रंगात उपलब्ध होईल. Reno 6 Pro 5G चा एकमेव 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 39,990 रुपयांमध्ये Flipkart सह ऑफलाइन रिटेलर्सच्या माध्यमातून 29 जुलैपासून विकत घेता येईल. हा फोनच्या खरेदीवर 4,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. 

OPPO Reno 6 Pro 5G चे फीचर्स 

OPPO Reno 6 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा ओएलईडी कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या ओप्पो फोनमध्ये MediaTek Dimensity 1200 SoC देण्यात आली आहे. फोनमध्ये 12GB रॅम देण्यात आला आहे, हा रॅम 7GB पर्यंत वर्च्युअली एक्सपांड करता येईल. थोडक्यात यात 19GB पर्यंत रॅम वापरता येईल.  

फोटोग्राफीसाठी OPPO Reno 6 Pro 5G मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. पावर बॅकअपसाठी Reno 6 Pro 5G मध्ये 65W फास्ट चार्जिंगसह 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनFlipkartफ्लिपकार्टtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड