शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

या तारखेला भारतात येणार Oppo Reno 6 सीरिज; 64 मेगापिक्सलकॅमेरा आणि 12GB रॅमसह होणार लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: July 3, 2021 12:34 IST

Oppo Reno launch: Oppo ने आगामी Reno 6 सीरिजच्या लाँच डेटची घोषणा केली आहे, ही सीरिज 14 जुलै रोजी लाँच होऊन Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.  

Oppo ची आगामी Reno 6 सीरिजमधील Oppo Reno 6 आणि Oppo Reno 6 Pro 5G स्मार्टफोन गेल्या महिन्यात फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आले होते. या लिस्टिंगमुळे हे स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार याची खात्री झाली होती. आता कंपनीने या दोन्ही स्मार्टफोन्सच्या लाँचची तारीख सांगितली आहे. ओप्पोने सोशल मीडियावरून सांगितले आहे कि Reno 6 सीरिज 14 जुलैला भारतात लाँच केली जाईल.  (Oppo Reno 6 Pro 5G will come powered by MediaTek Dimensity 1200 5G chipset)

Oppo Reno 6 Pro 5G चे स्पेसीफाकेशन्स  

Oppo Reno 6 Pro 5G मध्ये  6.55 इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात येईल. या ओप्पो स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा Dimensity 1200 प्रोसेसर आणि 12GB रॅम दिला जाऊ शकतो. रेनो 6 प्रो 5G मधील क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. या फोनमध्ये 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,500mAh ची बॅटरी मिळेल.  

Reno 6 चे स्पेसीफाकेशन्स  

Reno 6 मध्ये 6.43 इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह मिळू शकतो. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक Dimensity 900 SoC सह 12GB पर्यंतचा रॅम मिळेल. हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा वाईड अँगल सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळू शकतो. Reno 6 मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. तसेच 4,300mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह देण्यात येईल.  

टॅग्स :oppoओप्पोFlipkartफ्लिपकार्टAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन