शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

Fast Charging Phones: अवघ्या काही मिनिटांत चार्ज होणार Oppo Phones; 5 स्मार्टफोन्समध्ये मिळणार 125W सुपरफास्ट चार्जिंग  

By सिद्धेश जाधव | Updated: November 15, 2021 12:57 IST

Fast Charging Phones Of Oppo Realme And Oneplus: ओप्पोचे दोन तर सब-ब्रँड रियलमी आणि वनप्लस अंतर्गत 125W Fast Charging असलेले फोन्स पुढीलवर्षी सादर केले जाऊ शकतात.

ओप्पो लवकरच शाओमील फास्ट चार्जिंगच्या बाबतीत मात देणार आहे, असे दिसत आहे. कंपनी एक दोन नव्हे तर 5 स्मार्टफोन 125W सुपरफास्ट चार्जिंगसह सादर करणार आहे. यात Oppo, Oneplus आणि Realme फोन्सचा समावेश आहे. वनप्लस आणि रियलमीओप्पोचेच सब-ब्रँड आहेत. हे फोन्स पुढीलवर्षी ग्राहकांच्या भेटीला येतील.  

मिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत 125W सुपरफास्ट चार्जिंगसह Oppo Find X4 लाँच केला जाईल. तसेच Oppo Reno 8 आणि Oneplus 10 सीरीजमधील फोन देखील 125 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात येतील. ओप्पो सब-ब्रँड Realme देखील या शर्यतीत सहभागी होणार आहे. कंपनीचे काही फोन देखील 125 वॉट सुपरफास्ट चार्जिंगसह बाजारात येतील.  

या फोन्सची माहिती टिपस्टर मुकुल शर्माने ट्विटरवरून दिली आहे. त्याने एका एक ट्विटमधून वीबोवरील एक स्क्रीन शॉट शेयर केला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये 125 वॉट चार्जिंगसह लाँच होणाऱ्या फोन्सची यादी आहे. या यादीत Oppo Find X4, Realme GT 2 Pro, Oneplus 10, Oppo Reno 8 आणि Oppo च्या नवीन N सीरीजच्या फोन्सचा समावेश आहे.  

काही दिवसांपूर्वी शाओमीने 200W वायर्ड फास्ट चार्जिंगचे प्रदर्शन केले होते. परंतु व्यवसायिकरित्या कंपनीने आतापर्यंत 120W फास्ट चार्जिंग असलेले फोन्स सादर केले आहेत. त्यामुळे ओप्पोच्या 125W फास्ट चार्जिंगबाबत टेक विश्व उत्सुक आहे. 125 वॉट फास्ट चार्जींगच्या मदतीने 5,000 एमएएच बॅटरी फक्त 21 मिनिटांत 0 ते 100% चार्ज होऊ शकते.  

टॅग्स :oppoओप्पोrealmeरियलमीOneplus mobileवनप्लस मोबाईलtechnologyतंत्रज्ञान