शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधार्‍यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
4
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
5
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
6
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
7
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
8
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
9
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
10
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
11
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
12
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
13
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
14
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
15
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
16
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
17
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
18
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
19
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
20
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

64MP कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह OPPO K9s आला बाजारात; किंमत 20,000 रुपयांपेक्षा पेक्षा कमी  

By सिद्धेश जाधव | Updated: October 20, 2021 17:06 IST

Oppo K9s 5G Price In India: OPPO K9s स्मार्टफोन 8GB RAM, Snapdragon 778G SoC, 120Hz Refresh Rate, 64MP Camera आणि 5,000mAh Battery असे भन्नाट फीचर्ससह चीनमध्ये सादर झाला आहे.

Oppo K9s Price and Specs: ठरल्याप्रमाणे ओप्पोच्या ‘के9’ सीरीज अंतगर्त नवीन स्मार्टफोन OPPO K9s लाँच झाला आहे. हा मिडरेंज स्मार्टफोन सध्या चीनमध्ये झाला आहे. ज्यात 8GB RAM, Snapdragon 778G SoC, 120Hz Refresh Rate, 64MP Camera आणि 5,000mAh Battery असे भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. चला जाणून घेउया या Oppo Phone ची सविस्तर माहिती.  

OPPO K9s चे स्पेसिफिकेशन्स 

OPPO K9s च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅश मिळतो आणि सोबत 64 मेगापिक्सलचा प्रायमरी वायड अँगल सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. या नवीन ओप्पो फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर फ्रंटला देण्यात आला आहे.  

या डिवाइसमध्ये कंपनीने 6.59 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या 5G फोनला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर मिळते. तसेच 8GB पर्यंतचा RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. OPPO K9s स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आणि कलरओएस 11.2 वर चालतो. पॉवर बॅकअपसाठी या ओप्पो फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 30वॉट फास्ट चार्जिंगला  सपोर्ट करते.  

OPPO K9s ची किंमत 

  • 6GB RAM + 128GB Storage: 1,699 युआन (सुमारे 19,900 रुपये) 
  • 8GB RAM + 128GB Storage: 1,899 युआन (सुमारे 22,000 रुपये)  

हा फोन चीनमध्ये ब्लॅक, सिल्वर आणि पर्पल रंगात उपल्बध झाला आहे. हा फोन लवकरच भारतासह जागतिक बाजारात सादर केला जाऊ शकतो.  

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान