शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलच्या खोलीत किंवा चेंजिंग रूममध्ये आहे ‘छुपा कॅमेरा’? Oppo च्या ‘या’ फीचरपासून आता लपणार नाही 

By सिद्धेश जाधव | Updated: March 12, 2022 15:56 IST

Oppo नं आपल्या ColorOS च्या नवीन अपडेटमध्ये एक फिचर दिलं आहे, ज्याच्या मदतीनं खोलीतील Spy किंवा Hidden Camera डिटेक्ट करता येईल.  

Oppo नं आपल्या ऑपरेटिंग सिस्टमच्या नव्या अपडेट एक नवीन फीचर सादर केलं आहे. हे फिचर जास्त प्रवास करणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतं. तसेच या फिचरच्या मदतीनं स्पा, सार्वजनिक वॉशरूम, चेंजिंग रूम किंवा हॉटेलच्या खोलीतील Hidden कॅमेऱ्यांची माहिती मिळू शकते. हे फिचर Oppo Find X5 आणि Find X5 Pro या कंपनीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर दिसलं आहे.  

नवीन ColorOS व्हर्जनमुळे युजर्स खोलीतील कोणत्याही स्पाय कॅमेऱ्याचा वायरलेस सिग्नल स्कॅन करू शकतील. छुपे इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स शोधण्यासाठी ही सिग्नल डिटेक्शन पद्धत बनवण्यात आली आहे. याची माहिती ओप्पोनं चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वरून दिली आहे. त्यानुसार, ColorOS 12.1 मुळे छुपे कॅमेरे शोधात येतील. सध्या हे फीचर Find X5 स्मार्टफोनमध्ये Hidden Camera Detection अ‍ॅपच्या माध्यमातून अ‍ॅक्सेस करता येईल. लवकरच हे फिचर अन्य फोन्समध्ये आणि जागतिक स्थरावर उपलब्ध होईल.  

Oppo App Market मध्ये हे अ‍ॅप सध्या बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. हे डाउनलोड केल्यानंतर स्पाय कॅमेरा स्कॅन करण्यासाठी युजर्सना फोनचा Wi-Fi आणि हॉटस्पॉट बंद करण्यासाठी सांगितलं जातं. तसेच खोलीतील लाईट्स देखील बंद करण्यास सांगितलं जातं. त्यामुळे अंधारातून स्पाय कॅमेऱ्याची इंफ्रारेड लाईट डिटेक्ट करता येते, जी व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी वापरली जाते. स्पाय कॅमेरा डिटेक्ट झाल्यावर अ‍ॅप मधून आवाज येतो.  

हे देखील वाचा:

टॅग्स :oppoओप्पोtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल