शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

11GB रॅम असलेला OPPO F19s च्या भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस

By सिद्धेश जाधव | Updated: September 22, 2021 19:51 IST

Oppo F19S Price In India: ओपो एफ19एस स्मार्टफोनचा एक प्रोडक्ट पेज फ्लिपकार्टवर लाईव्ह करण्यात आला आहे. त्यामुळे हा फोन इथेच खरेदीसाठी उपलब्ध होईल हे निश्चित झाले आहे.

OPPO आपल्या ‘एफ19’ लाईनअपचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे. या सीरिजमधील OPPO F19, OPPO F19 Pro आणि OPPO F19 Pro Plus स्मार्टफोन नंतर आता OPPO F19s स्मार्टफोन सादर केला जाणार आहे. हा फोन 27 सप्टेंबरला होणाऱ्या इव्हेंटच्या माध्यमातून सादर केला जाईल आणि फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. 

ओपो एफ19एस स्मार्टफोनचा एक प्रोडक्ट पेज फ्लिपकार्टवर लाईव्ह करण्यात आला आहे. त्यामुळे हा फोन इथेच खरेदीसाठी उपलब्ध होईल हे निश्चित झाले आहे. 27 सप्टेंबरला होणाऱ्या ऑनलाईन लाँच इव्हेंटची माहिती कंपनीने आपल्या सोशल मीडिया अकॉउंटवरून दिली आहे.  

OPPO F19s चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

ओपो एफ19एस स्मार्टफोनमध्ये 20:9 अस्पेक्ट रेशियोसह 6.43 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. हा नवीन ओपो मोबाईल अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 11.1 वर चालेल. मोबाईलमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट दिला जाऊ शकतो. लीकनुसार OPPO F19s मध्ये 6 जीबी रॅम आणि 5जीबी एक्सटेंडेड रॅम मिळेल. या फोनमध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते. 

फोटोग्राफीसाठी या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर असेल. त्याचबरोबर 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळू शकतो. कंपनी फोनच्या फ्रॉन्टला 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याचा वापर करू शकते.  

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड