शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

10 मिनिटांच्या चार्जवर 20 तास चालणार Oppo चा Bluetooth Neckband; मिळतेय 300 रुपयांची सूट 

By सिद्धेश जाधव | Updated: January 5, 2022 19:04 IST

Oppo Enco M32 Launch: Oppo Enco M32 मध्ये 28 तासांची बॅटरी लाईफ, फास्ट चार्जिंग, IP55 रेटिंग आणि 10 मिमी ड्रायव्हर असे भन्नाट स्पेक्स आहेत.

Oppo नं भारतात Oppo Enco M32 नावाचे बजेट फ्रेंडली Bluetooth Neckband सादर केले आहेत. या इयरफोन्स किंमत, स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि सेल डेटसह अ‍ॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आले आहेत. कंपनीनं यात 28 तासांची बॅटरी लाईफ, फास्ट चार्जिंग, IP55 रेटिंग आणि 10 मिमी ड्रायव्हर असे भन्नाट स्पेक्स दिले आहेत.  

Oppo Enco M32 ची किंमत 

Oppo Enco M32 लाँच ऑफर अंतर्गत डिस्काउंटसह विकत घेता येतील. अ‍ॅमेझॉनवरून हे इयरफोन्स सुरुवातीला 300 रुपयांच्या सवलतीनंतर 1,499 रुपयांमध्ये विकत घेता येतील. त्यांनंतर हे इयरफोन्स विकत घेण्यासाठी 1,799 रुपये मोजावे लागतील. येत्या 10 जानेवारीपासून हे ओप्पोचे ब्लूटूथ इयरफोन्स प्रोडक्ट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येतील.  

Oppo Enco M32 चे स्पेसिफिकेशन्स 

Oppo Enco M32 इन-इयर डिजाईनसह सादर करण्यात आले आहेत. यात ब्लूटूथ 5.0 ची कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. कंपनीनं यात बास बूस्ट टेक्नॉलॉजीसह 10 मिमी डायनॅमिक ड्रायव्हरचा वापर केला आहे. सिंगल चार्जवर Enco M32 इयरफोन्स 28 तास वापरता येतात, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच घाईत फक्त 10 मिनिटांच्या क्विक चार्जमध्ये 20 तासांचा प्लेबॅक टाइम मिळवता येतो.  

यात वॉल्यूम, म्यूजिक आणि कॉल कंट्रोल करण्यासाठी बटन्स मिळतात. Enco M32 मध्ये डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंटसाठी IP55 रेटिंग देण्यात आली आहे. तसेच यात ड्युअल डिवाइस स्विचिंग, इंडिपेंडंट बास चेम्बर डिजाइन, कॉलसाठी नॉइज कान्स्लेशन आणि व्हॉइस असिस्टंट सपोर्ट असे फीचर्स देखील मिळतात.  

हे देखील वाचा:

1 नव्हे तर 2 बॅटरीजसह आला Realme GT 2 5G Phone; सोबत 65W Charging, 12GB RAM

Samsung कडून न्यू ईयरचं गिफ्ट; TV विकत घेतल्यास साउंडबार आणि टॅबलेट मोफत

टॅग्स :oppoओप्पोtechnologyतंत्रज्ञान